सदर्न रेडबॅक्स

(साउदर्न रेडबॅक्स या पानावरून पुनर्निर्देशित)

सदर्न रेडबॅक्स हा दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेट संघ आहे. ॲडलेड ओव्हलमध्ये आपले घरचे सामने खेळणारा हा संघ द वेस्ट एंड रेडबॅक्स या नावानेही ओळखला जातो.

सदर्न रेडबॅक्स
कर्मचारी
कर्णधार ऑस्ट्रेलिया मायकेल क्लिंगर
प्रशिक्षक ऑस्ट्रेलिया मार्क सोरेल
संघ माहिती
Founded १८८७
Home ground ऍडलेड ओव्हल
क्षमता ३३,५९७
History
Sheffield Shield wins १३
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत (इंग्लिश मजकूर)