सियालकोट स्टॅलियन्स

सियालकोट स्टॅलियन्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, सियालकोट शहरातील आहे.

सियालकोट स्टॅलियन्स
कर्मचारी
कर्णधार पाकिस्तान शोएब मलिक
प्रशिक्षक पाकिस्तान सईद अन्वर
संघ माहिती
Colors   /  
Founded २००४
Home ground जिना मैदान
क्षमता १४,०००