कराची डॉल्फिन्स हा पाकिस्तानातील २०-२० सामने खेळणारा संघ, कराची शहरातील आहे.

कराची डॉल्फिन्स
कर्मचारी
कर्णधार पाकिस्तान मोहम्मद सामी
प्रशिक्षक पाकिस्तान आझम खान
संघ माहिती
रंग   निळा   पांढरा
स्थापना २००४
घरचे मैदान नॅशनल स्टेडियम, कराची
क्षमता ५४,०००
अधिकृत संकेतस्थळ karachi dolphins