मायकेल यार्डी

इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू.

मायकेल हॉवर्ड यार्डी (नोव्हेंबर २७, इ.स. १९८०:पेंबुरी, केंट, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

यार्डी ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबचा संघनायक आहे.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.