सुपर ओव्हर
सुपर ओव्हर हे क्रिकेटच्या ट्वेंटी२० प्रकारातील विशिष्ट षटकाचे नामाभिधान आहे.
दोन्ही डावांच्या अंती सामना समसमान राहिल्यास दोन्ही संघ प्रत्येकी एक षटक टाकतो तसेच खेळतो. या षटकात अधिक धावा करणारा संघ विजयी घोषित केला जातो.
सुपर ओव्हर वापरून निकाल लावलेले क्रिकेट सामने
संपादनआंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (ODIs)
संपादनदिनांक | स्थळ | विजेता | धावसंख्या | पराभूत संघ | धावसंख्या | ए.दि. |
---|---|---|---|---|---|---|
१४ जुलै २०१९ | लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन, इंग्लंड | इंग्लंड | १५/०† | न्यूझीलंड | १५/१ | २०१९ विश्वचषक अंतिम सामना |
३ नोव्हेंबर | रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी, पाकिस्तान | झिम्बाब्वे | ५/० | पाकिस्तान | २/२ | ३रा सामना |
† आपल्या डावात अधिक चौकार मारल्याच्या जोरावर इंग्लंड विजयी (२६-१७).
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने (T20Is)
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |