२०१९ एसीसी पश्चिम विभाग

२०१९ एसीसी पश्चिम विभाग ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी जानेवारी २०१९मध्ये ओमानमध्ये होणार आहे. यात कुवेत, बहरैन, मालदीव, कतार आणि सौदी अरेबिया हे देश देखील भाग घेतील. ओमानमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाेने सर्व देशांना १ जानेवारी २०१९ पासून पूर्ण ट्वेंटी२०चा दर्जा देण्याचे ठरविल्यामुळे सर्व देश पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करणार आहेत.

२०१९ एसीसी पश्चिम विभाग
तारीख २० – २४ जानेवारी २०१९
व्यवस्थापक ओमान क्रिकेट
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी फेरी आणि अंतिम सामना
यजमान ओमान ओमान
सहभाग
सामने ११

सहभागी देश संपादन

संघ संपादन

  बहरैन   सौदी अरेबिया   कुवेत   मालदीव   कतार

गुणफलक संपादन

साचा:२०१९ एसीसी पश्चिम विभाग

साखळी सामने संपादन

२३ जानेवारी २०१९
१५:०० (दि/रा)
धावफलक
बहरैन  
१७६/४ (२० षटके)
वि
  सौदी अरेबिया
१३५/९ (२० षटके)
इम्रान अली बट्ट ५८ (५३)
उस्मान अली १/२४ (४ षटके)
मलिक मोहम्मद नयीम ४२ (३६)
बाबर अली २/१८ (३ षटके)
  बहरैन ४१ धावांनी विजयी
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: झहिर उस्मान आणि अफजल शेरखान
सामनावीर: सरफराज अली (बहरैन)