बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ

(बहरैन क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

बहरीन राष्ट्रीय क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बहरीन देशाचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे.

बहारीन
असोसिएशन बहारीन क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार हैदर बट
संघ माहिती
रंग          
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[१] (२०१७)
संलग्न सदस्य (२००१)
आयसीसी प्रदेश आशिया
आयसीसी क्रमवारी सद्य[२] सर्वोत्तम
आं.टी२०२६वा२६वा (२ मे २०२४)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि. कुवेतचा ध्वज कुवेत कुवैत सिटी येथे; ३० ऑक्टोबर १९५६
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया ओमान क्रिकेट अकादमी मैदान, मस्कत येथे; २० जानेवारी २०१९
अलीकडील आं.टी२० वि कंबोडियाचा ध्वज कंबोडिया ओमान क्रिकेट अकादमी ग्राउंड टर्फ १, अल अमरात; १६ एप्रिल २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[३]५८२७/२८
(२ बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[४]६/३
(० बरोबरीत, ० निकाल नाही)
टी२० विश्वचषक पात्रता[a] (२०२२ मध्ये प्रथम)
सर्वोत्तम कामगिरी उपांत्य फेरी (२०२३)
१६ एप्रिल २०२४ पर्यंत

संदर्भ

संपादन
  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.