जर्सी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९
जर्सी महिला क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९ याच्याशी गल्लत करू नका.
जर्सी क्रिकेट संघ मे-जून २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी गर्न्सीचा दौरा केला. दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले. जर्सी ने मालिका ३-० अशी जिंकली.
जर्सी क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०१९ | |||||
गर्न्सी | जर्सी | ||||
तारीख | ३१ मे – १ जून २०१९ | ||||
संघनायक | जॉश बटलर | चार्ल्स पारचर्ड | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | जर्सी संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मॅथ्यू स्टोक्स (७८) | निक फेरबी (९४) | |||
सर्वाधिक बळी | निक बकल (३) विल्यम पीटफिल्ड (३) ल्युक ले टिस्सर (३) डेव्हिड हुपर (३) |
इलियट माईल्स (७) | |||
मालिकावीर | डॉमिनिक ब्लॅमपाईड (जर्सी) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण.
- लुकास बार्कर, निक बकल, जॉश बटलर, बेन फरब्राचे, डेव्हिड हुपर, ल्युक ले टिस्सर, ओलिव्हर न्युवे, विल्यम पीटफिल्ड, ॲंथनी स्टोक्स, मॅथ्यू स्टोक्स, ॲश्ले राईट (ग), कोरी बिस्सन, डॉमिनिक ब्लॅपाईड, जेक डनफोर्ड, निक फेरबी, ॲंथनी हॉकिन्स-के, जॉंटी जेनर, इलियट माईल्स, चार्ल्स पारचर्ड, विल्यम रॉबर्टसन, बेन स्टीव्हन्स आणि ज्युलियस सुमेररोर (ज) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : गर्न्सी, क्षेत्ररक्षण
- हॅरिसन कार्ल्यॉन (ज) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- चार्ल्स पारचर्ड (ज) ट्वेंटी२०त ५ बळी घेणारा जर्सीचा पहिला गोलंदाज ठरला.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : जर्सी, फलंदाजी.
- ल्युक नुसबाउर, थॉमस वेल्लार्ड, चार्ल्स वॉर्स्टर (ग) आणि र्ह्यास पाल्मर (ज) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.