रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम

रावळपिंडी क्रिकेट मैदान पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९९३मध्ये खेळला गेला.[१]

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "Rawalpindi Cricket Stadium". ESPN Cricinfo. 17 June 2011. 17 June 2011 रोजी पाहिले.