२००९ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०

(२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००९ या पानावरून पुनर्निर्देशित)

२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जून २००९ मध्ये इंग्लंडचा ध्वज इंग्लंडमधे खेळली गेली. पहिली स्पर्धा इ.स. २००७ मधे दक्षिण आफ्रिका येथे झाली होती. पहिल्या स्पर्धेप्रमाणेच ह्यावेळीसुद्धा १२ संघ भाग घेणार आहेत. अंतिम सामना २१ जून रोजी लॉर्ड्स येथे खेळण्या आला ज्यात पाकिस्तान विजयी ठरला.

२००९ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा - इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
संघ १२
यजमान देश इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
विजेता संघ पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
उपविजेता संघ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
सामने   २७
सर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशान,श्रीलंका (३१७ धावा)
सर्वाधिक बळी उमर गुल, पाकिस्तान (१३ बळी)

ऑक्टोबर ३१ इ.स. २००७ रोजी पहिल्या स्पर्धेच्या क्रमवारीनुसार तसेच असोसिएट देशाच्या पात्रता सामन्यांनुसार संघांची घोषणा करण्यात आली. पहिल्या स्पर्धेप्रमाणेच ह्यावेळीसुद्धा १२ संघ ४ गटांत विभागण्यात आले.

अ गट ब गट क गट ड गट
  भारत (१)
  बांगलादेश (८)
  आयर्लंड
  पाकिस्तान (२)
  इंग्लंड (७)
  नेदरलँड्स
  ऑस्ट्रेलिया (३)
  श्रीलंका (६)
  वेस्ट इंडीज(१०)
  न्यूझीलंड (४)
  दक्षिण आफ्रिका (५)
  स्कॉटलंड
कंसामधे २००७ च्या स्पर्धेची क्रमवारी दर्शवते.

सराव सामने

संपादन
सराव सामने
१३/१४ मे २००९
धावफलक
बांगलादेश  
१३३/९ (२० षटके)
वि
  बांगलादेश अ
१३४/४ (१९.४ षटके)
 • Toss: Bangladesh won the toss and chose to bat first.

२० मे २००९
धावफलक
वि
 • Toss: Chairman's XI won the toss and chose to field first.

२६ मे २००९
१४:०० GMT
धावफलक
बांगलादेश  
१४६/६ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१४७/६ (२० षटके)
न्यूझीलंड   won by ४ wickets
Sir Paul Getty's Ground, Wormsley
पंच: Unknown
 • नाणेफेक: बांगलादेशने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे ठरवले.

२७ मे २००९
१३:०० GMT
धावफलक
Ireland
१५२/५ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१५३/३ (१७ षटके)
 • Toss: New Zealand won the toss and chose to field first.

२८ मे २००९
११:०० GMT
धावफलक
Ireland
१३९/९ (२० षटके)
वि
PCA Masters XI
१४०/४ (१९.२ षटके)
 • Toss: Ireland won the toss and chose to bat first.

२८ मे २००९
११:०० GMT
धावफलक
वेस्ट इंडीज  
१४३/६ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
१२९/९ (२० षटके)
 • Toss: Scotland won the toss and chose to field first.

२८ मे २००९
१२:३० GMT
धावफलक
बांगलादेश  
२०६/६ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१४२ (१७ षटके)
 • Toss: Netherlands won the toss and chose to field first.

२९ मे २००९
धावफलक
नेदरलँड्स  
१६७/५ (२० षटके)
वि
PCA Masters XI
१६३/७ (२० षटके)
नेदरलँड्स   won by ४ runs
Sir Paul Getty's Ground, Wormsley
पंच: Unknown
 • Toss: Unknown.

२९ मे २००९
धावफलक
न्यूझीलंड  
१९८/३ (२० षटके)
वि
PCA Masters XI
१४४/८ (२० षटके)
 • Toss: Unknown.

२९ मे २००९
धावफलक
स्कॉटलंड  
१४१/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१४२/२ (१८.४ षटके)
 • Toss: Bangladesh won the toss and chose to field first.

३० मे २००९
धावफलक
Ireland
११९ (१९.२ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१२०/५ (१७.५० षटके)
 • Toss: Ireland won the toss and chose to bat first.

३० मे २००९
धावफलक
न्यूझीलंड  
१९४/८ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१०४ (१९.३ षटके)
न्यूझीलंड   won by ९० runs
Sir Paul Getty's Ground, Wormsley
पंच: Unknown
 • Toss: Unknown

३० मे २००९
धावफलक
  स्कॉटलंड
१६०/६ (२० षटके)
वि
PCA Masters XI
१४८/६ (२० षटके)
 • Toss: Scotland won the toss and chose to bat first.

१ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१९/६ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१८१/७ (२० षटके)
 • Toss: Australia won the toss and chose to bat first.

१ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
नेदरलँड्स  
१३५/९ (२० षटके)
वि
Ireland
१३५/७ (२० षटके)
 • Toss: Netherlands won the toss and chose to bat first.Ireland won the one षटक elimination IRELAND ६/० --- NED २/२

१ जून २००९
१६:३० GMT
धावफलक
न्यूझीलंड  
१७०/७ (२० षटके)
वि
  भारत
१६१/६ (२० षटके)
 • Toss: India won the toss and chose to field first.

१ जून २००९
१६:३० GMT
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१८६/७ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१२७ (१९.४ षटके)
 • Toss: South Africa won the toss and chose to bat first.

२ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
Ireland
१३०/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३४/१ (२० षटके)
 • Toss: Ireland won the toss and chose to bat first.

२ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
बांगलादेश  
१५१/६ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१५२/६ (१९.४ षटके)
 • Toss: Bangladesh won the toss and chose to bat first.

२ जून २००९
१६:३० GMT
धावफलक
न्यूझीलंड  
१४७ (१९.५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५१/३ (१९.२ षटके)
 • Toss: New Zealand won the toss and chose to bat first.

२ जून २००९
१६:३० GMT
धावफलक
स्कॉटलंड  
१३६/५ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१४१/४ (१९ षटके)
 • Toss: Scotland won the toss and chose to bat first.

३ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
श्रीलंका  
१०९/९ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
११३/४ (१९.१ षटके)
 • Toss: South Africa won the toss and chose to field first.

३ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
स्कॉटलंड  
१२८/९ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१३०/३ (१९.३ षटके)
 • Toss: Netherlands won the toss and chose to field first.

३ जून २००९
१६:३० GMT
धावफलक
वेस्ट इंडीज  
१४४/६ (२० षटके)
वि
  इंग्लंड
१४५/१ (१४.४ षटके)
 • Toss: West Indies won the toss and chose to bat first.

३ जून २००९
१६:३० GMT
धावफलक
पाकिस्तान  
१५८/६ (२० षटके)
वि
भारत  
१५९/१ (१७ षटके)
 • Toss: Pakistan won the toss and chose to bat first.

साखळी सामने

संपादन

गटात पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सने इंग्लंडला हरवून हादरवले, पण पुढच्ह्याच सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला ४८ धावांनी हरवून आव्हान कायम राखले. त्यामुळे पाक-नेदरलँड्स लढतीला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले होते. पाकने पावणेदोनशे धावांपर्यंत मजल मारली. नेदरलँड्सला आगेकूच करण्यासाठी किमान १५१ धावा करायच्या होत्या. मात्र पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानची दाणादाण उडविली. नेदरलँड्सचा ९३ धावांतच खुर्दा उडाला आणि ब गटातुन इंग्लंड आणि पाकिस्तान पुढिल फेरीसाठी पात्र ठरले.

गटात दोनही सामने गमवल्यामुळे ऑस्ट्रेलियाला साखळीतच गारद व्हावे लागले. वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि तिलकरत्ने दिलशान या सलामीच्या जोडीच्या तुफानी फटकेबाजीपुढे वेस्ट इंडीजचे गोलंदाज अक्षरशः होरपळून निघाले. श्रीलंकेने वेस्ट इंडीजवर १५ धावांनी विजय मिळविला आणि क गटात अव्वल स्थान पटकावले.

गटात अपेक्षेप्रमाणे दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी स्कॉटलंडचा पराभव करत पुढिल फेरीत प्रवेश केला. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यामधिल सामना फारच चुरशिचा झाला. शेवटच्या चेंडुपर्यंत उत्कंठा वाढवणारया सामन्यात अखेर दक्षिण आफ्रिकाने न्यूझीलंडचा १ धावेने निसटता परभव केला.


अ गट
संघ सीडींग सा वि हा अनि नेरर गुण
  भारत (१) A१ +१.२२७
  आयर्लंड (९) A२ -०.१६२
  बांगलादेश (८) -०.९६६
६ जून २००९
भारत  
१८०/५ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१५५/८ (२० षटके)
गौतम गंभीर ५० (४८)
नईम इस्लाम २/३२ (३ षटके)

८ जून २००९
बांगलादेश  
१३७/८ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१३८/४ (१८.२ षटके)
नायल ओ'ब्रायन ४० (२५)
मशरफे मोर्तझा २/३० (४ षटके)

१० जून २००९
धावफलक
आयर्लंड  
११२/८ (१८ षटके)
वि
  भारत
११३/२ (१५.३ षटके)
अँड्रू व्हाईट २९ (२५)
झहिर खान ४/१९ (३ षटके)
रोहित शर्मा ५२* (४५)
रीगन वेस्ट १/२३ (४ षटके)
 • पावसामुळे सामना १८ षटकांचा करण्यात आला.


ब गट
संघ गु. सा. वि. हा. अनि. ने.र.रे.
  इंग्लंड +१.१७५
  पाकिस्तान +०.३८७
  नेदरलँड्स -१.५९९
५ जून २००९
इंग्लंड  
१६२/५ (२० षटके)
वि
  नेदरलँड्स
१६३/५ (२० षटके)
लुक राईट ७१ (४९)
रॉयन टेन डोशेटे २/३५ (४ षटके)
टॉम डी ग्रूथ ४९ (३०)
जेम्स अँडरसन ३/२३ (४ षटके)

७ जून २००९
इंग्लंड  
१८५/५ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१३७/७ (२० षटके)
केविन पीटरसन ५८ (३८)
सईद अजमल २/२३ (४ षटके)
युनिस खान ४६* (३१)
स्टुअर्ट ब्रॉड ३/१७ (३ षटके)

९ जून २००९
नेदरलँड्स  
१७५/५ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
९३/१० (१७.३ षटके)
कामरान अक्मल ४१ (३०)
पिटर सीलार २/३६ (४ षटके)


क गट
Team Seed Pld W L NR NRR Pts
  श्रीलंका (६) C२ +०.६२६
  वेस्ट इंडीज (११) C१ +०.७१५
  ऑस्ट्रेलिया (३) -१.३३१

६ जून २००९
ऑस्ट्रेलिया  
१६९/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१७२/३ (१५.५ षटके)
क्रिस गेल ८८ (५०)
मिचेल जॉन्सन २/३६ (३.५ षटके)
  वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
ओव्हल मैदान, लंडन
पंच: अलिम दर आणि असद रौफ
सामनावीर: क्रिस गेल

८ जून २००९
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१५९/९ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१६०/४ (१९ षटके)
मिचेल जॉन्सन २८* (१३)
अजंता मेंडिस ३/२० (४ षटके)
कुमार संघकारा ५५* (४२)
ब्रेट ली २/३९ (४ षटके)

१० जून २००९
धावफलक
श्रीलंका  
१९२/५ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१७७/५ (२० षटके)
सनत जयसूर्या ८१(४७)
लेंडल सिमन्स ४/१९ (३ षटके)


ड गट
Team Seed Pld W L NR NRR Pts
  दक्षिण आफ्रिका (५) D२ +३.२७५
  न्यूझीलंड (४) D१ +०.३०९
  स्कॉटलंड (१२) -५.२८१

६ जून २००९
स्कॉटलंड  
८९/४ (७ षटके)
वि
  न्यूझीलंड
९०/३ (६ षटके)
काईल कोएट्झर ३३ (१५)
इयान बटलर ३/१९ (२ षटके)
जेसी रायडर ३१ (१२)
रॅन वॉटसन १/४ (१ षटके)

७ जून २००९
दक्षिण आफ्रिका  
२११/५ (२० षटके)
वि
  स्कॉटलंड
८१/१० (१५.३ षटके)
ए.बी. डी व्हिलियर्स ७९* (३४)
मजीद हक २/२५ (४ षटके)
काईल कोएट्झर ४२ (३२)
अल्बी मॉर्केल २/१५ (१.४ षटके)

९ जून २००९
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१२८/७ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
१२७/५ (२० षटके)
ग्रेम स्मिथ ३३ (३५)
इयान बटलर २/१३ (४ षटके)

सुपर ८

संपादन
संघ सा वि हा अनि गुण नेरर
  दक्षिण आफ्रिका +०.७८७
  वेस्ट इंडीज +०.०६३
  इंग्लंड -०.४१४
  भारत -०.४६६

११ जून २००९
१६:३० GMT D/N
धावफलक
इंग्लंड  
१११/१० (१९.५ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
११४/३ (१८.२ षटके)
ओवैस शाह ३८ (३३)
वेन पार्नेल ३/१४ (३.५ षटके)
जॅक कॅलिस ५७ (४९)
स्टूअर्ट ब्रॉड १/१४ (३ षटके)

१२ जून २००९
१६:३० GMT D/N
धावफलक
भारत  
१५३/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१५६/३ (१८.४ षटके)
  वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
लॉर्ड्स मैदान, लंडन
पंच: अलिम दर आणि रुडी कर्टझन
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो

१३ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१८३/७ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६३/९ (२० षटके)
हर्षेल गिब्ज ५५ (३५)
जेरॉम टेलर ३/३० (४ षटके)
लेंडल सिमन्स ७७ (५०)
वेन पार्नेल ४/१३ (४ षटके)
  दक्षिण आफ्रिका २० धावांनी विजयी
ओव्हल मैदान, लंडन
पंच: रंजन मदुगल्ले आणि मार्क बेन्सन
सामनावीर: वेन पार्नेल

१४ जून २००९
१६:३० GMT D/N
धावफलक
इंग्लंड  
१५३/७ (२० षटके)
वि
  भारत
१५०/५ (२० षटके)
केव्हिन पीटरसन ४६(२७)
हरभजन सिंग ३/३० (४ षटके)
युसुफ पठाण ३३ (१७)
ग्रेम स्वान २/२८ (४ षटके)

१५ जून २००९
१२:३० GMT
धावफलक
इंग्लंड  
१६१/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
८२/५ (८.२ षटके)
रवी बोपारा ५५ (४७)
ड्वेन ब्राव्हो २/३० (४ षटके)
रामनरेश सरवण १९ (९)
आदिल रशिद १/११ (१ षटक)

१६ जून २००९
१६:३० GMT D/N
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१३०/५ (२० षटके)
वि
  भारत
११८/८ (२० षटके)
रोहित शर्मा २९ (२८)
जॉन बोथा ३/१६ (४ षटके)

संघ सा वि हा अणि गुण नेरर
  श्रीलंका +१.२६७
  पाकिस्तान +१.१८५
  न्यूझीलंड -०.२३२
  आयर्लंड -२.१८३

११ जून २००९
१२:३० GMT
न्यूझीलंड  
१९८/५ (२० षटके)
वि
  आयर्लंड
११५/१० (१६.४ षटके)
अँड्रे बोथा २८ (१७)
नॅथन मॅकलम ३/१५ (३ षटके)

१२ जून २००९
१२:३० GMT
पाकिस्तान  
१५०/७ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१३१/९ (२० षटके)
युनिस खान ५० (३७)
लसिथ मलिंगा ३/१७ (४ षटके)

१३ जून २००९
१६:३० GMT D/N
न्यूझीलंड  
९९/१० (१८.३ षटके)
वि
  पाकिस्तान
१००/४ (१३.१ षटके)
स्कॉट स्टायरिस २२ (२९)
अब्दुल रझाक २/१७ (३.३ षटके)

१४ जून २००९
१२:३० GMT
श्रीलंका  
१४४/९ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१३५/७ (२० षटके)
जे.एफ. मुनी ३१(२१)
लसिथ मलिंगा २/१९ (४ षटके)

१५ जून २००९
१६:३० GMT D/N
पाकिस्तान  
१५९/५ (२० षटके)
वि
  आयर्लंड
१२०/९ (२० षटके)

१६ जून २००९
१२:३० GMT
श्रीलंका  
१५८/५ (२० षटके)
वि
  न्यूझीलंड
११०/१० (१७ षटके)

नॉक आउट फेरी

संपादन
  उपांत्य सामने अंतिम सामना
             
१८ जून - ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
    पाकिस्तान १४९/४  
   दक्षिण आफ्रिका १४२/५  
 
२१ जून - लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन
       श्रीलंका १३८/६
     पाकिस्तान १३९/२
१९ जून - ओव्हल मैदान, लंडन
   श्रीलंका १५८/५
   वेस्ट इंडीज १०१/१०  

उपांत्य फेरी

संपादन

१८ जून २००९
१६:३०
धावफलक
पाकिस्तान  
१४९/४ (२० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१४२/५ (२० षटके)
जॅक कॅलिस ६४ (५४)
शाहिद आफ्रिदी २/१६ (४ षटके)

१९ जून २००९
१६:३०
धावफलक
श्रीलंका  
१५८/५ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१०१/१० (१७.४ षटके)
ख्रिस गेल ६३(५०)
अँजेलो मॅथ्युज ३/१६ (४ षटके)

अंतिम सामना

संपादन

२१ जून २००९
१४:०० GMT
धावफलक
श्रीलंका  
१३८/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१३९/२ (२० षटके)
कुमार संघकारा ६४ (५२)
अब्दुल रझाक ३/२० (३ षटके)
  पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन
पंच: डॅरेल हार्पर आणि सायमन टॉफेल
सामनावीर: शाहिद आफ्रिदी


विक्रम

संपादन

मैदान

संपादन

सर्व सामने खालील ३ मैदानांवर खेळवले जातील:

सामना अधिकारी

संपादन

वार्तांकन

संपादन
दुरचित्रवाहिनी

संदर्भ आणि नोंदी

संपादन