२४ फेब्रुवारी ते ६ मार्च २०१६ दरम्यान खेळविली गेलेली २०१६ आशिया कप ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा होती. सदर स्पर्धेचे हे १३वे व बांग्लादेशमध्ये होणारे ५वे वर्ष होते. ही स्पर्धा प्रथमच ट्वेंटी२० प्रकारात खेळविली गेली.
यजमान बांग्लादेश शिवाय या स्पर्धेत श्रीलंका, भारत, पाकिस्तान व १९ ते २२ फेब्रुवारी दरम्यान खेळविण्यात येणाऱ्या २०१६ आशिया कप पात्रता स्पर्धेचा विजेता संग सहभागी झाले.
६ मार्च २०१६ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशला नमवून भारतीय संघाने सदर स्पर्धा सहाव्यांदा जिंकली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला.

२०१६ आशिया कप
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार टी२० सामने
स्पर्धा प्रकार गट सामने
यजमान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
विजेते भारतचा ध्वज भारत (६ वेळा)
सहभाग
सामने ११
मालिकावीर बांगलादेश शब्बीर रेहमान
सर्वात जास्त धावा बांगलादेश शब्बीर रेहमान (१७६)
सर्वात जास्त बळी बांगलादेश अल-अमीन हुसेन (११)
२०१४ (आधी) (नंतर) २०१८

सहभागी देशसंपादन करा

संघसंपादन करा

  बांगलादेश[१]   भारत[२]   पाकिस्तान[३]   श्रीलंका[४]   संयुक्त अरब अमिराती[५]

हॅमस्ट्रींगच्या दुखापती मधून बरा होऊ न शकल्याने भारताच्या संघात मोहम्मद शमीच्या ऐवजी भुवनेश्वर कुमारचा समावेश करण्यात आला[६]. तसेच महेंद्रसिंग धोणीची पाठ दुखावल्यामुखे भारतीय संघात पार्थिव पटेलचा समावेश करण्यात आला[७].
२०१६ पाकिस्तान सुपर लीग मधील कामगिरीच्या जोरावर मोहम्मद सामीशरजील खानची पाकिस्तानी संघात निवड करण्यात आली.

पात्रता फेरीसंपादन करा

आशिया कप २०१६ पात्रता फेरीचा अंतिम गुणफलक[८]

स्थान संघ सा वि गुण धा
  संयुक्त अरब अमिराती +१.६७८
  अफगाणिस्तान +०.९५४
  ओमान –१.२२२
  हाँग काँग –१.४१६

मैदानसंपादन करा

 
 
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
ढाका
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
Coordinates: 23°48′24.9″N 90°21′48.9″E / 23.806917°N 90.363583°E / 23.806917; 90.363583
प्रेक्षक क्षमता: २६,०००
 

गुणतक्ता[९]संपादन करा

स्थान संघ सा वि गुण धा
  भारत +२.०२०
  बांगलादेश +०.४५८
  श्रीलंका -०.२९२
  पाकिस्तान -०.४६४
  संयुक्त अरब अमिराती -१.८१३

गट फेरीसंपादन करा

भारत  
१६६/६ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१२१/७ (२० षटके)
रोहित शर्मा ८३ (५५)
अल-अमीन हुसेन ३/३७ (४ षटके)
शब्बीर रेहमान ४४ (३२)
आशिष नेहरा ३/२३ (४ षटके)
भारत ४५ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) व शोजाब रझा (पा)
सामनावीर: रोहित शर्मा, भारत
 • नाणेफेक : बांग्लादेश, गोलंदाजी

श्रीलंका  
१२९/८ (२० षटके)
वि
  संयुक्त अरब अमिराती
११५/९ (२० षटके)
दिनेश चंदिमल ५० (३९)
अमजद जावेद ३/२५ (४ षटके)
स्वप्निल पाटील ३७ (३६)
लसिथ मलिंगा ४/२६ (४ षटके)
श्रीलंका १४ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अनिल चौधरी (भा) व शर्फुदुल्ला (बा)
सामनावीर: लसिथ मलिंगा, श्रीलंका
 • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
 • श्रीलंकेच्या १२९ धावा ही असोसिएट संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मधील निचांकी धावसंख्या

बांगलादेश  
१३३/८ (२० षटके)
वि
बांगलादेश ५१ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अनिल चौधरी (भा) व रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: महमुद्दुला, बांगलादेश
 • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी
 • बांगलादेश संघाने आंतरराष्ट्रीय टी२० मधील दुसऱ्या डावात प्रथमच पूर्ण संघाला बाद केले.

पाकिस्तान  
८३ (१७.३ षटके)
वि
  भारत
८५/५ (१५.३ षटके)
सरफराज अहमद २५ (२९)
हार्दिक पंड्या ३/८ (३.३ षटके)
विराट कोहली ४९ (५१)
मोहम्मद अमीर ३/१८ (४ षटके)
भारत ५ गडी व २७ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: शर्फुदुल्ला (बा) व रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: विराट कोहली, भारत
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • खुर्रम मन्झुरचे पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
 • प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताची ८३ ही निचांकी धावसंख्या

बांगलादेश  
१४७/७ (२० षटके)
वि
  श्रीलंका
१२४/८ (२० षटके)
दिनेश चंदिमल ३७ (३७)
अल-अमीन हुसेन ३/३४ (४ षटके)
बांगलादेश २३ धावांनी विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अनिल चौधरी (भा) व शोजाब रझा (पा)
सामनावीर: शब्बीर रहमान, बांगलादेश
 • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्ध पहिला विजय

संयुक्त अरब अमिराती  
१२९/६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१३१/३ (१८.४ षटके)
शैमन अन्वर ४६ (४२)
मोहम्मद आमीर २/६ (४ षटके)
शोएब मलिक ६३* (४९)
अमजद जावेद ३/३६ (४ षटके)
पाकिस्तान ७ गडी व ८ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: इनामूल हक (बा) व रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: शोएब मलिक, पाकिस्तान
 • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
 • मोहम्मद नवाझचे पाकिस्तान कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
 • १०० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारा पाकिस्तान हा पहिलाच संघ
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे संयुक्त अरब अमिराती स्पर्धेतून बाद

श्रीलंका  
१३८/९ (२० षटके)
वि
  भारत
१४२/५ (१९.२ षटके)
विराट कोहली ५६* (४७)
नुवान कुलसेकरा २/२१ (३ षटके)
भारत ५ गडी व ४ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अनिसूर रेहमान (बा) व शोजाब रझा (पा)
सामनावीर: विराट कोहली, भारत
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे भारत अंतिम सामन्यासाठी पात्र
 • कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये २०० षट्कार मारणारा महेंद्रसिंग धोणी हा पहिलाच खेळाडू

पाकिस्तान  
१२९/७ (२० षटके)
वि
  बांगलादेश
१३१/५ (१९.१ षटके)
सरफराज अहमद ५८ (४२)
अल-अमीन हुसेन ३/२५ (४ षटके)
सौम्य सरकार ४८ (४८)
मोहम्मद अमीर २/२६ (४ षटके)
बांगलादेश ५ गडी व ५ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अनिल चौधरी (भा) व रुचिरा पल्लियागुरूगे (श्री)
सामनावीर: सौम्य सरकार, बांगलादेश
 • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अंतिम सामन्यासाठी पात्र तर पाकिस्तान व श्रीलंका स्पर्धेतून बाद

वि
  भारत
८२/१ (१०.१ षटके)
रोहित शर्मा ३९ (२८)
कादिर अहमद १/२३ (२ षटके)
भारत ९ गडी व ५९ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: शर्फुदुल्ला (बा) व शोजाब रझा (पा)
सामनावीर: रोहित शर्मा, भारत
 • नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, फलंदाजी
 • पवन नेगीचे भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
 • उर्वरित (५९) चेंडूंच्या दृष्टीने भारताचा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात मोठा विजय

श्रीलंका  
१५०/४ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१५१/४ (१९.२ षटके)
पाकिस्तान ६ गडी व ४ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: अनिल चौधरी (भा) व इनामूल हक (बा)
सामनावीर: उमर अकमल, पाकिस्तान
 • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
 • इफ्तिकार अहमदचे पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
 • आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये २०० चौकार मारणारा तिलकरत्ने दिलशान हा पहिलाच फलंदाज ठरला.

अंतिम सामनासंपादन करा

बांगलादेश  
१२०/५ (१५ षटके)
वि
  भारत
१२२/२ (१३.५ षटके)
महमुद्दुला ३३* (१३)
जसप्रीत बुमराह १/१३ (३ षटके)
शिखर धवन ६० (४४)
तास्किन अहमद १/१४ (३ षटके)
भारत ८ गडी व ७ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, मीरपूर, ढाका
पंच: रुचिरा पल्लियागुरूगे (श्री) व शोजाब रझा (पा)
सामनावीर: शिखर धवन, भारत
 • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
 • पावसामुळे सामना प्रत्येकी १५ षटकांचा करण्यात आला.


संदर्भसंपादन करा