मोहम्मद उस्मान

संयुक्त अरब अमिराती क्रिकेटपटू

मोहम्मद उस्मान (१३ ऑक्टोबर, १९८५:लाहोर, पाकिस्तान - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.