संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ

(संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)


संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघ (अरबी: فريق الإمارات الوطني للكريكيت) हा पश्चिम आशियातील संयुक्त अरब अमिराती देशाचा राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघ आहे. १९८९ सालापासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेला यू.ए.ई. आजवर १९९६२०१५ ह्या दोन क्रिकेट विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

संयुक्त अरब अमिराती
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज
आय.सी.सी. सदस्यत्व सुरवात इ.स. १९८९
आय.सी.सी. सदस्यत्व असोसिएट सदस्य
आय.सी.सी. विभाग आशिया
संघनायक खुर्रम खान
एकदिवसीय सामने
पहिला एकदिवसीय सामना {{{पहिला एकदिवसीय सामना}}}
अलिकडील एकदिवसीय सामना {{{अलिकडील एकदिवसीय सामना}}}
एकूण एकदिवसीय सामने {{{एकूण एकदिवसीय सामने}}}
As of ३० एप्रिल २०१५

यू.ए.ई. आपले सामने खालील तीन स्थानांहून खेळतो.

बाह्य दुवे

संपादन