सिलहट हे बांगलादेशाच्या सिलहट विभागाचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. सिलहट शहर बांगलादेशच्या पूर्व भागात [[भारत]-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सूरमा नदीच्या उत्तर काठावर वसले आहे. २०११ साली सिलहट महानगराची लोकसंख्या सुमारे ५.२६ लाख होती. सिलहट हे येथील चहाच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.

सिलहट
সিলেট
बांगलादेशमधील शहर
Sylhet Skyline with Keane Bridge
Osmani International AirportSylhet railway station
Sylet Circuit HouseShah Jalal
Sylhet International Cricket Stadium
वरून खाली:सिलहटचे दृश्य,
उस्मानी आंतरराष्ट्रीय विमानतळ, सिलहट रेल्वे स्थानक,
सिलहट सर्किट हाऊस,
शाह जलाल दर्गा,
सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान.
सिलहट is located in बांगलादेश
सिलहट
सिलहट
सिलहटचे बांगलादेशमधील स्थान

गुणक: 24°54′00″N 91°52′40″E / 24.90000°N 91.87778°E / 24.90000; 91.87778

देश बांगलादेश ध्वज बांगलादेश
विभाग सिलहट विभाग
जिल्हा सिलहट जिल्हा
स्थापना वर्ष इ.स. १८६७
क्षेत्रफळ ५८ चौ. किमी (२२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ११५ फूट (३५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,२६,४१२
प्रमाणवेळ यूटीसी+०६:००
सिलहट महापालिका

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ आणि नोंदी संपादन