सर्फराज अहमदी

(सरफराज अहमद या पानावरून पुनर्निर्देशित)

सर्फराज अहमद (जन्म: डिसेंबर १५, इ.स. १९५४) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील गिरिदीह लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

आणखी एक सरफराज अहमद आहेत. हे एक हिंदी-मराठी लेखक आहेत. 'हैदरअली, टिपू सुलतान स्थापित सल्तनत-ए-खुदादाद' आणि 'मध्ययुगीन मुस्लीम विद्वान' ही त्यांनी लिहिलेली प्रसिद्ध पुस्तके आहेत.