गिरिडीह

(गिरिदीह या पानावरून पुनर्निर्देशित)

गिरिडीह भारताच्या झारखंड राज्यातील एक शहर आहे.

हे शहर गिरिडीह जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.