२०१४ आशिया चषक

(२०१४ आशिया कप या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१४ आशिया कप ही आशिया कप एकदिवसीय मालिकेतील १२वी स्पर्धा होती. ही मालिका २५ फेब्रुवारी ते ८ मार्च २०१४ दरम्यान बांगलादेशमध्ये खेळविण्यात आली. या स्पर्धेत भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका व अफगाणिस्तान हे ५ आशियाई देश सहभागी झाले. ५० षटकांच्या मालिकेत अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच सहभागी झाला. मालिकेत एकूण ११ सामने खेळविण्यात आले.

२०१४ आशिया कप
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
विजेते श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (५ वेळा)
सहभाग
सामने ११
मालिकावीर श्रीलंकालाहिरू थिरीमाने
सर्वात जास्त धावा श्रीलंकालाहिरू थिरीमाने(२७९)
सर्वात जास्त बळी श्रीलंकालसिथ मलिंगापाकिस्तानसईद अजमल (११)
२०१२ (आधी) (नंतर) २०१६
  अफगाणिस्तान   बांगलादेश   भारत   पाकिस्तान   श्रीलंका
  • मोहम्मद नबी (क)
  • असगर स्तानिकझाई
  • करीम सादीक
  • दौलत झादरान
  • नजीबउल्ला झादरान
  • नवरोझ मंगल
  • नूर अली झादरान
  • फाजल नियाझाई
  • मीरवैस अश्रफ
  • मोहम्मद शाहजाद (य)
  • रहमत शाह
  • शपूर झादरान
  • समिउल्ला शेनवारी
  • हमजा होतक
  • हमीद हसन

मैदाने

संपादन
 
 
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
 
फतुल्ला ओस्मानी मैदान
बांगलादेशातील मैदाने
नारायणगंज ढाका
फतुल्ला ओस्मानी मैदान शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान
प्रेक्षक क्षमता: १८,००० प्रेक्षक क्षमता: २६,०००
 

गुणफलक

संपादन
संघ सामने विजय पराभव अनिर्णित नेरर गुण
  श्रीलंका +०.७७३ १७
  पाकिस्तान +०.३४९ १३
  भारत +०.४५०
  अफगाणिस्तान -१.२७८
  बांगलादेश -०.२५९
     अंतिम सामन्यासाठी पात्र संघ

साखळी सामने

संपादन
श्रीलंका  
२९६/६ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२८४ (४८.५ षटके)
लाहिरू थिरीमाने १०२ (११०)
उमर गुल २/३८ (१० षटके)
उमर अकमल ७४ (७२)
लसिथ मलिंगा ५/५२ (९.५ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी

बांगलादेश  
२७९/७ (५० षटके)
वि
  भारत
२८०/४ (४९ षटके)
मुशफिकुर रहिम ११७ (११३)
मोहम्मद शमी ४/५० (१० षटके)
विराट कोहली १३६ (१२२)
झियाउर रेहमान १/२० (५ षटके)
  भारत ६ गडी व ६ चेंडू राखून विजयी
फतुल्ला ओस्मानी मैदान, फतुल्ला, बांगलादेश
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: विराट कोहली, भारत
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी
  • मोहम्मद शमीची एकदिवसीय कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी (१०–१–५०–४).

पाकिस्तान  
२४८/८ (५० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१७६ (४७.२ षटके)
उमर अकमल १०२*(८९)
मीरवैस अश्रफ २/२९ (८ षटके)
नूर अली झादरान ४४(६३)
मोहम्मद हाफीज ३/२९ (९.२ षटके)
  पाकिस्तान ७२ धावांनी विजयी
फतुल्ला ओस्मानी मैदान, फतुल्ला, बांगलादेश
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि जोहान क्लोएट (द)
सामनावीर: उमर अकमल, पाकिस्तान
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, गोलंदाजी

भारत  
२६४/९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२६५/८ (४९.२ षटके)
शिखर धवन ९४ (११४)
अजंता मेंडिस ४/६० (१० षटके)
कुमार संगाकारा १०३ (८४)
रवींद्र जाडेजा ३/३० (१० षटके)
  श्रीलंका २ गडी व ४ चेंडू राखून विजयी
फतुल्ला ओस्मानी मैदान, फतुल्ला, बांगलादेश
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: कुमार संगाकारा, श्रीलंका
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी

अफगाणिस्तान  
२५४/६ (५० षटके)
वि
  बांगलादेश
२२२ (४७.२ षटके)
असगर स्तानिकझाई ९०* (१०३)
अराफत सनी २/४४ (१० षटके)
मोमीनुल हक ५० (७२)
मोहम्मद नबी ३/४४ (९.४ षटके)
  अफगाणिस्तान ३२ धावांनी विजयी
फतुल्ला ओस्मानी मैदान, फतुल्ला, बांगलादेश
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि जोहान क्लोएट (द)
सामनावीर: समिउल्ला शेनवारी, अफगाणिस्तान
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी

भारत  
२४५/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२४९/९ (४९.४ षटके)
अंबाटी रायडू ५८ (६२)
सईद अजमल ३/४० (१० षटके)
मोहम्मद हाफीज ७५ (११७)
रविचंद्रन आश्विन ३/४४ (९.४ षटके)
  पाकिस्तान १ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: मोहम्मद हाफीज, बांगलादेश
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण

श्रीलंका  
२५३/६ (५० षटके)
वि
  अफगाणिस्तान
१२४ (३८.४ षटके)
कुमार संगाकारा ७६ (१०२)
मीरवैस अश्रफ २/२९ (८ षटके)
मोहम्मद नबी ३७ (४३)
अजंता मेंडीस ३/११ (७ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका अंतिम फेरीसाठी पात्र.

बांगलादेश  
३२६/३ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
३२९/७ (४९.५ षटके)
एनामुल हक १०० (१३२)
सईद अजमल २/६१ (१० षटके)
अहमद शहजाद १०३ (१२३)
मोमीनुल हक २/३७ (९ षटके)
पाकिस्तान ३ गडी व १ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: नायजेल लाँग (इं) आणि जोहान क्लोएट (द)
सामनावीर: शहीद आफ्रिदी, पाकिस्तान
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी
  • या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र.

अफगाणिस्तान  
१५९ (४५.२ षटके)
वि
  भारत
१६०/२ (३२.२ षटके)
शिखर धवन ६० (७८)
मीरवैस अश्रफ १/२६ (५ षटके)
भारत ८ गडी व १०६ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: रविंद्र जाडेजा, भारत
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी

बांगलादेश  
२०४/९ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२०८/७ (४९ षटके)
एनामुल हक ४९ (८६)
अशन प्रियांजन २/११ (३ षटके)
अँजेलो मॅथ्यूस ७४* (१०३)
अल-अमीन होसेन २/४२ (१० षटके)
श्रीलंका ३ गडी व ६ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: बिली बाउडेन (न्यू) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूस, श्रीलंका
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी


अंतिम सामना

संपादन
पाकिस्तान  
२६०/५ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२६१/५ (४६.२ षटके)
फवाद आलम ११४* (१३४)
लसिथ मलिंगा ५/५६ (१० षटके)
लाहिरू थिरीमाने १०१ (१०८)
सईद अजमल ३/२६ (५० षटके)
  श्रीलंका ५ गडी व २२ चेंडू राखून विजयी
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका, बांगलादेश
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: लसिथ मलिंगा, श्रीलंका
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी


संदर्भ आणि नोंदी

संपादन