अजंता मेंडिस

श्रीलंकेचा क्रिकेटपटू
(अजंता मेंडीस या पानावरून पुनर्निर्देशित)

अजंता मेंडिस हा श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.