२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ही आठ संघामधील दोन गटांत खेळवली जाईल. प्रत्येक संघ आपल्या गटातील इतर संघांविरूद्ध एक सामना खेळेल. साखली सामन्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणारे दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अ गटातील सर्वाधिक गुण मिळविणारा संघ, ब गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर उपांत्य सामन्यात खेळेल, तर ब गटातील सर्वाधिक गुण मिळविणारा संघ, अ गटातील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाबरोबर उपांत्य सामन्यात खेळेल. उपांत्य सामन्यांतील विजयी संघ अंतिम सामन्यात खेळतील.
निकाल
गुण
विजय
२
अनिर्णित/बरोबरी
१
पराभव
०
सराव सामन्यांचे नियम एकदिवसीय सामन्यांपेक्षा थोडे वेगळे होते, त्यामुळे ते वनडे म्हणून ओळखले गेले नाहीत.
एक संघ सामन्यात १५ खेळाडू वापरू शकतो, परंतु प्रत्येक डावात केवळ ११ खेळाडू फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करू शकतात.
फलंदाज इजा न होतासूद्धा निवृत्त होऊ शकतो सराव सामने
नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी
भारत ३०८/६ (५० षटके)
वि
नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
गुणः इंग्लंड २, ऑस्ट्रेलिया ०
नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
गुणः न्यू झीलंड २, श्रीलंका ०
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
पावसामुळे सामना रद्द
गुणः ऑस्ट्रेलिया १, न्यू झीलंड १
नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
गुणः श्रीलंका २, इंग्लंड ०
नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
पावसामुळे सामना १५:४५ वाजता सुरू झाला आणि प्रत्येकी २४ षटकांचा करण्यात आला.
कोरे अँडरसन (न्यू झीलंड) एकदिवसीय पदार्पण
गुणः इंग्लंड २, न्यू झीलंड ०
या सामन्याच्या निकालामुळे, इंग्लंड उपांत्य फेरी साठी पात्र.
नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
गुणः श्रीलंका २, ऑस्ट्रेलिया ०
या सामन्याच्या निकालामुळे, श्रीलंका उपांत्य फेरी साठी पात्र तर ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड स्पर्धेतून बाद.
भारत ३३१/७ (५० षटके)
वि
नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
गुण: भारत २, दक्षिण आफ्रिका ०
नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
वेस्ट इंडीजचा डाव पावसामुळे उशीरा सुरू झाला
गुण: वेस्ट इंडीज २, पाकिस्तान ०
नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
गुण: दक्षिण आफ्रिका २, पाकिस्तान ०
ख्रिस मॉरिसचे (दक्षिण आफ्रिका) एकदिवसीय पदार्पण
वि
भारत २३६/२ (३९.१ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी
गुण: भारत २, वेस्ट इंडीज ०
या सामन्याच्या निकालामुळे, भारत उपांत्य फेरी साठी पात्र तर पाकिस्तान स्पर्धेतून बाद.
नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
पावसामुळे सामना १४:३० वाजता सुरू झाला आणि प्रत्येकी ३१ षटकांचा खेळविण्यात आला.
गुण: दक्षिण आफ्रिका १, वेस्ट इंडीज १
उत्तम सरासरीमुळे दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरी साठी पात्र तर वेस्ट इंडीज स्पर्धेतून बाद.
वि
भारत १०२/२ (१९.१ षटके)
नाणेफेक : भारत, गोलंदाजी
पाकिस्तानच्या डावा दरम्यान झालेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा करण्यात आला
भारताच्या डावा दरम्यान पुन्हा आलेल्या पावसामुळे भारतापुढे २२ षटकांमध्ये १०२ धावांचे नवीन लक्ष ठेवण्यात आले.
गुण: भारत २, पाकिस्तान ०
नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
इंग्लंडचा अंतिम फेरीत प्रवेश.
नाणेफेक : भारत, फलंदाजी
पावसामूळे सामना ११:०० वाजता सुरू
भारताचा अंतिम फेरीत प्रवेश
भारत १२९/७ (२० षटके)
वि
नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
पावसामुळे सामना १६:२० वाजता सूरू झाला आणि प्रत्येकी २० षटकांचा खेळविण्यात आला.
सर्वाधिक धावा[१]
सर्वाधिक बळी[२]
^ [१] नोंदी - २०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - सर्वाधिक धावा
^ [२] नोंदी - २०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी - सर्वाधिक बळी