आयसीसी चॅम्पियन्स चषक

(चँपियन्स ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)


आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी (इंग्लिश: ICC Champions Trophy) ही एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. आय.सी.सी. तर्फे आयोजीत केली जाणारी व विश्वचषकाखालोखाल सर्वात मानाची समजली जाणारी ही स्पर्धा १९९८ साली प्रथम खेळवली गेली. तेव्हापासून दर दोन वर्षांनी ही स्पर्धा भरवली जात असे. २०१३ मधील इंग्लंड येथे खेळवली जाणारी आवृत्ती ह्या स्पर्धेची अखेरची असेल.

आयसीसी चॅम्पियन्स चषक
आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी
संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन
आरंभ इ.स.१९९८
प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा क्र.
खेळणारे देश
सद्य विजेता ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
जास्त धावा
जास्त बळी

स्पर्धा संपादन करा

साल विजेता उप-विजेता यजमान देश प्रकार संघ
१९९८   दक्षिण आफ्रिका   वेस्ट इंडीज बांगलादेश नॉक आउट
२०००   न्यूझीलंड   भारत केन्या नॉक आउट
२००२   श्रीलंका   भारत श्रीलंका साखळी सामने
२००४   वेस्ट इंडीज   इंग्लंड इंग्लंड साखळी सामने
२००६   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज भारत साखळी सामने
२००९   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका साखळी सामने
२०१३   भारत   इंग्लंड इंग्लंड साखळी सामने
२०१७   पाकिस्तान   भारत इंग्लंड साखळी सामने
२०२५ पाकिस्तान साखळी सामने
२०२९ भारत साखळी सामने
यजमान

संघ
१९९८
(९)
२०००
(११)
२००२
(१२)
२००४
(१२)
२००६
(१०)
२००९
(८)
२०१३
(८)
२०१७
(८)
२०२५
(८)
२०२९
(८)
सहभाग
             
 
 
 
   
  ऑस्ट्रेलिया उ.उ. उ.उ. उप उप वि वि नि नि
  बांगलादेश x उ.उ.पू. उ.उ.पू. उप नि नि
  इंग्लंड उ.उ. उ.उ. उवि उप उवि उप नि नि
  भारत उप उवि वि वि उवि नि पा
  केन्या x उ.उ.पू. एकदिवसीय दर्जा नाही नि
  नेदरलँड्स x x एकदिवसीय दर्जा नाही नि नि
  न्यूझीलंड उ.उ. वि उप उवि नि नि
  पाकिस्तान उ.उ. उप उप उप वि पा नि
  दक्षिण आफ्रिका वि उप उप उप उप नि नि
  श्रीलंका उप उ.उ. वि उप नि नि
  अमेरिका एकदिवसीय दर्जा नाही एकदिवसीय दर्जा नाही नि नि
  वेस्ट इंडीज उवि उ.उ.पू. वि उवि नि नि
  झिम्बाब्वे उ.उ.पू. उ.उ. उ.उ.पू. नि नि

चिन्हे

विक्रम संपादन करा

फलंदाजी संपादन करा

सर्वाधिक धावा[१]

खेळाडू सामने धावा
  ख्रिस गेल १७ ७९१
  सौरभ गांगुली १३ ६६५
  कुमार संघकारा २० ६६३
  जाक कॅलिस १७ ६५३
  राहुल द्रविड १९ ६२७

गोलंदाजी संपादन करा

सर्वाधिक बळी[२]

खेळाडू सामने बळी
  काइल मिल्स १४ २४
  मुत्तैया मुरळिदरन १७ २४
  ब्रेट ली १६ २२
  लसिथ मलिंगा ११ २१
  ग्लेन मॅकग्रा १२ २१

संदर्भ संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा