रिचर्ड केटलबोरो

क्रिकेट पंच

रिचर्ड ॲलन केटलबोरो (१५ मार्च, इ.स. १९७३:शेफील्ड, यॉर्कशायर, इंग्लंड - ) हा एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहे. पंचगिरी सुरू करण्याआधी केटलबोरो यॉर्कशायर आणि मिडलसेक्स काउंटी संघांकडून प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळला.