क्रिकेट विश्वचषक, २०२३

आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०२३चे यजमानपद भारताकडे देण्यात आले आहे.[१] विश्वचषक स्पर्धेचे ही १३वी आवृत्ती असणार आहे, आणि भारतात स्पर्धा होण्याची ही ४थी वेळ आहे. २०२३ मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धा फक्त भारतात होईल. या आधी भारताने १९८७ (पाकिस्तान सोबत), १९९६ (पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत) आणि २०११ (श्रीलंका आणि बांगलादेशसोबत) ह्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.

२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
सहभाग १०
२०१९ (आधी) (नंतर) २०२७

सहभागी देशसंपादन करा

पात्रतेचा मार्ग तारीख स्थळ बर्थ पात्र संघ
यजमान देश   भारत
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग (अव्वल ७) ३० जुलै २०२० – ३१ मे २०२३ अनेक (बदलते)   अफगाणिस्तान

  ऑस्ट्रेलिया

  इंग्लंड

  न्यूझीलंड

  पाकिस्तान

  बांगलादेश

क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२२ (अव्वल २) १८ जून – ९ जुलै २०२३   झिम्बाब्वे

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ "तिन्ही विश्वचषकांचे यजमानपद भारताला". ५ मे २०१६ रोजी पाहिले.