भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम
(बीआरएसएबीव्ही क्रिकेट स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम (पूर्वी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम) हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ शहरात एक क्रिकेटचे स्टेडियम. या मैदानावर ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना भारत व वेस्ट इंडीजमध्ये खेळवला गेला. या मैदानावर होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्याच्या अदल्या दिवशी स्टेडियमला भारताचे पुर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ त्यांचे नाव दिले गेले.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | लखनौ, उत्तर प्रदेश |
स्थापना | २०१७ |
आसनक्षमता | ५०,००० |
मालक | इकाना स्पोर्ट्स सीटी प्रा.ली. |
आर्किटेक्ट | स्कायलाईन आर्किटेकचरल कन्सलटंट प्रा.ली. |
प्रचालक | इकाना स्पोर्ट्स सीटी प्रा.ली. |
यजमान |
भारत क्रिकेट संघ उत्तर प्रदेश क्रिकेट संघ |
| |
आंतरराष्ट्रीय माहिती | |
एकमेव क.सा. |
२२-२६ नोव्हेंबर २०१९: अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडीज |
प्रथम ए.सा. |
६ नोव्हेंबर २०१९: अफगाणिस्तान वि. वेस्ट इंडीज |
अंतिम ए.सा. |
१५ मार्च २०२०: भारत वि. दक्षिण आफ्रिका |
प्रथम २०-२० |
११ नोव्हेंबर २०१८: भारत वि. वेस्ट इंडीज |
अंतिम २०-२० |
१७ नोव्हेंबर २०१९: {{{अंतिम_२०-२०_संघ१}}} वि. {{{अंतिम_२०-२०_संघ२}}} |
शेवटचा बदल १ ऑक्टोबर २०१८ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |