२०२३ क्रिकेट विश्वचषक संघ

२०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील संघ ५ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान भारतात खेळतील. हे दहा संघ २६ सप्टेंबर, २०२३ रोजी जाहीर झाले.[]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


चिह्न

संपादन
चिन्ह अर्थ
श.क्र शर्ट क्रमांक
नाव
जन्मतारीख जन्मतारीख आणि वय (५ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे)
सामने ५ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे पूर्वी खेळलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या
वैशिष्ट्य गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू किंवा यष्टिरक्षक
ज्या हाताने ते फलंदाजी करतात
गो नियोजित गोलंदाजीचे प्रकार
ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ देशाच्या एकदिवसीय सामन्यांना लिस्ट अ दर्जा नसेल तर एकतर लिस्ट अ संघ किंवा देशांतर्गत एकदिवसीय संघ.

खेळाडू

संपादन

अफगाणिस्तान

संपादन

अफगाणिस्तानने १३ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली. [] फरीद अहमद, शराफुद्दीन अश्रफ आणि गुलबदीन नायब हे राखीव खेळाडू आहेत. []

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
५० हशमतुल्ला शहिदी (ना) (1994-11-04)४ नोव्हेंबर, १९९४ (२८) ६४ फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक बंद-ए-अमीर ड्रॅगन्स
१५ नूर अहमद (2005-01-03)३ जानेवारी, २००५ (१८) १९ गोलंदाज उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती मिस ऐनक नाइट्स
४६ इक्राम अलिखिल (2000-11-28)२८ नोव्हेंबर, २००० (२२) यष्टीरक्षक उजव्या हाताने स्पीनघर टायगर्स
फझलहक फारूकी (2000-09-22)२२ सप्टेंबर, २००० (२३) २१ गोलंदाज उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती काबूल ईगल्स
२१ रहमानुल्लाह गुरबाझ (य) (2001-11-28)२८ नोव्हेंबर, २००१ (२१) १४ यष्टीरक्षक डाव्या हाताने काबूल ईगल्स
७६ रियाझ हसन (2002-11-07)७ नोव्हेंबर, २००२ (२०) २६ फलंदाज उजव्या हाताने स्पीनघर टायगर्स
१९ रशिद खान (1998-09-20)२० सप्टेंबर, १९९८ (२५) ९४ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन स्पीनघर टायगर्स
मोहम्मद नबी (1985-01-01)१ जानेवारी, १९८५ (३८) १४७ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन बंद-ए-अमीर ड्रॅगन्स
अझमतुल्ला ओमरझाई (2000-03-24)२४ मार्च, २००० (२३) १३ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती मिस ऐनक नाइट्स
२७ अब्दुल रहमान (2001-11-22)२२ नोव्हेंबर, २००१ (२१) गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती Band-e-Amir Dragons
रहमत शाह (1993-07-06)६ जुलै, १९९३ (३०) ९७ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक मिस ऐनक नाइट्स
७८ नवीन-उल-हक (1999-09-23)२३ सप्टेंबर, १९९९ (२४) गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती काबूल ईगल्स
८८ मुजीब उर रहमान (2001-03-28)२८ मार्च, २००१ (२२) ६६ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक स्पीनघर टायगर्स
१८ इब्राहीम झाद्रान (2001-12-12)१२ डिसेंबर, २००१ (२१) फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती बूस्ट डिफेन्डर्स
1 नजिबुल्लाह झाद्रान (1993-02-18)१८ फेब्रुवारी, १९९३ (३०) ९० फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक बूस्ट डिफेन्डर्स

ऑस्ट्रेलिया

संपादन

ऑस्ट्रेलियाने ६ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली. [] २८ सप्टेंबर 2023 रोजी, अ‍ॅश्टन आगर दुखापतीमुळे बाहेर पडला आणि त्याच्या जागी मार्नस लॅबुशेनची निवड झाली. []

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
३० पॅट कमिन्स (ना) (1993-05-08)८ मे, १९९३ (३०) ७५ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती न्यू साउथ वेल्स
७७ शॉन अॅबट (१९९२-02-29)२९ फेब्रुवारी, १९९२ (३१) गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती न्यू साउथ वेल्स
अॅलेक्स केरी (य) (1991-08-27)२७ ऑगस्ट, १९९१ (३२) ६६ यष्टीरक्षक डाव्या हाताने साउथ ऑस्ट्रेलिया
४२ कॅमेरॉन ग्रीन (1999-06-03)३ जून, १९९९ (२४) १६ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
३८ जॉश हेझलवूड (1991-01-08)८ जानेवारी, १९९१ (३२) ७० गोलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती न्यू साउथ वेल्स
६२ ट्रॅव्हिस हेड (1993-12-29)२९ डिसेंबर, १९९३ (२९) ५६ फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक साउथ ऑस्ट्रेलिया
४८ जॉश इंग्लिस (1995-06-10)१० जून, १९९५ (२८) १३ यष्टीरक्षक उजव्या हाताने साउथ ऑस्ट्रेलिया
३३ मार्नस लॅबुशेन (1994-05-22)२२ मे, १९९४ (२९) ३८ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन क्वीन्सलँड
मिचेल मार्श (1991-10-20)२० ऑक्टोबर, १९९१ (३१) ७४ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
३२ ग्लेन मॅक्सवेल (1988-10-14)१४ ऑक्टोबर, १९८८ (३४) १२८ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक व्हिक्टोरिया
४९ स्टीव स्मिथ (1989-06-02)२ जून, १९८९ (३४) १४२ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन न्यू साउथ वेल्स
५६ मिचेल स्टार्क (1990-01-30)३० जानेवारी, १९९० (३३) ११० गोलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने जलदगती न्यू साउथ वेल्स
१७ मार्कस स्टॉइनिस (1989-08-16)१६ ऑगस्ट, १९८९ (३४) ६१ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
३१ डेव्हिड वॉर्नर (1986-10-27)२७ ऑक्टोबर, १९८६ (३६) १४४ फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक न्यू साउथ वेल्स
८८ अॅडम झाम्पा (१९९२-03-31)३१ मार्च, १९९२ (३१) ८१ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक न्यू साउथ वेल्स
४६ अॅश्टन एगर (1993-10-14)१४ ऑक्टोबर, १९९३ (२९) २२ अष्टपैलू डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती वेस्टर्न ऑस्ट्रेलिया

बांगलादेश

संपादन

बांगलादेशने २६ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांचा संघ जाहीर केला. []

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
७५ शाकिब अल हसन (ना) (१९८७-03-24)२४ मार्च, १९८७ (३६) २४० अष्टपैलू डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती अबाहानी लिमिटेड
९९ नजमुल होसेन शांटो (vc) (1998-08-25)२५ ऑगस्ट, १९९८ (२५) ३० फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन कालाबागान
१० नसुम अहमद (1994-12-05)५ डिसेंबर, १९९४ (२८) गोलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती उत्तरा स्पोर्टिंग क्लब
तास्किन अहमद (1995-04-05)५ एप्रिल 1995 (२८) १७ गोलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने जलदगती अबाहानी लिमिटेड
16 लिट्टन दास (1994-10-13)१३ ऑक्टोबर, १९९४ (२८) ७७ यष्टीरक्षक उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन मोहम्मदन स्पोर्टिंग
२१ तांझिम हसन साकिब (2002-10-20)२० ऑक्टोबर, २००२ (२०) गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती बीकेएसपी
९७ तांझिद हसन तमिम (2000-12-01)१ डिसेंबर, २००० (२२) १२ फलंदाज डाव्या हाताने कालाबागान
७७ तौहीद ह्रिदोय (2000-12-04)४ डिसेंबर, २००० (२२) ६३ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन शिनेपुकुर
५५ महेदी हसन (1994-12-12)१२ डिसेंबर, १९९४ (२८) अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन गाझी ग्रुप क्रिकेटर्स
५३ मेहिदी हसन (1997-10-25)२५ ऑक्टोबर, १९९७ (२५) ८२ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन कालाबागान
४७ शोरिफुल इस्लाम (2001-06-03)३ जून, २००१ (२२) २२ गोलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने मध्यम-जलदगती प्राइम बँक
३० महमुदुल्लाह (1986-02-04)४ फेब्रुवारी, १९८६ (३७) २२१ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन अबाहानी लिमिटेड
९१ हसन महमुद (1999-10-12)१२ ऑक्टोबर, १९९९ (२३) १८ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती केएसकेएस
१५ मुशफिकुर रहीम (य) (१९८७-05-09)९ मे, १९८७ (३६) २५५ यष्टीरक्षक उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती लेजंड्स ऑफ रुपगंज
९० मुस्तफिझुर रहमान (1995-09-06)६ सप्टेंबर, १९९५ (२८) ९३ गोलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती अबाहानी लिमिटेड

इंग्लंड

संपादन

इंग्लंडने १७ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली []

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
६३ जॉस बटलर (ना, य) (1990-09-08)८ सप्टेंबर, १९९० (३३) १६९ यष्टीरक्षक उजव्या हाताने लँकेशायर
१८ मोईन अली (१९८७-06-07)७ जून, १९८७ (३६) १३२ अष्टपैलू डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन वूस्टरशायर
३७ गस अॅटकिन्सन (1998-01-19)१९ जानेवारी, १९९८ (२५) गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती सरे
५१ जॉनी बेरस्टो (1989-09-26)२६ सप्टेंबर, १९८९ (३४) ९८ यष्टीरक्षक उजव्या हाताने यॉर्कशायर
८८ हॅरी ब्रूक (1999-02-22)२२ फेब्रुवारी, १९९९ (२४) फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती यॉर्कशायर
५८ सॅम कर्रान (1998-06-03)३ जून, १९९८ (२५) २१ गोलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती सरे
२३ लियाम लिविंग्स्टन (1993-08-04)४ ऑगस्ट, १९९३ (३०) फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन लँकेशायर
२९ डेविड मलान (१९८७-09-03)३ सप्टेंबर, १९८७ (३६) २६ फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन यॉर्कशायर
९५ आदिल रशीद (1988-02-17)१७ फेब्रुवारी, १९८८ (३५) १२५ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन यॉर्कशायर
६६ ज्यो रूट (1990-12-30)३० डिसेंबर, १९९० (३२) १६२ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन यॉर्कशायर
५५ बेन स्टोक्स (1991-06-04)४ जून, १९९१ (३२) १०८ अष्टपैलू डाव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती ड्युरॅम
३८ रीस टोपली (1994-02-21)२१ फेब्रुवारी, १९९४ (२९) २६ गोलंदाज उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती सरे
१५ डेव्हिड विली (1990-02-28)२८ फेब्रुवारी, १९९० (३३) ६७ अष्टपैलू डाव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती नॉर्दॅम्पटनशायर
१९ क्रिस वोक्स (1989-03-02)२ मार्च, १९८९ (३४) ११४ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती वॉरविकशायर
३३ मार्क वूड (1990-01-11)११ जानेवारी, १९९० (३३) ५९ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती ड्युरॅम

भारताने ५ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली. [] २८ सप्टेंबर, रोजी, अक्षर पटेल दुखापतीमुळे बाहेर पडला आणि त्याच्या जागी रविचंद्रन अश्विनने संघात स्थान घेतले. []

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
४५ रोहित शर्मा (ना) (१९८७-04-30)३० एप्रिल, १९८७ (३६) २५१ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन मुंबई
३३ हार्दिक पंड्या (उना) (1993-10-11)११ ऑक्टोबर, १९९३ (२९) ८२ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती वडोदरा
९९ रविचंद्रन अश्विन (1986-09-17)१७ सप्टेंबर, १९८६ (३७) ११५ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन तमिळ नाडू
९३ जसप्रीत बुमराह (1993-12-06)६ डिसेंबर, १९९३ (२९) ७८ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती गुजरात
७७ शुबमान गिल (1999-09-08)८ सप्टेंबर, १९९९ (२४) ३५ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन पंजाब
९६ श्रेयस ऐयर (1994-12-06)६ डिसेंबर, १९९४ (२८) ४७ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन मुंबई
रवींद्र जाडेजा (1988-12-06)६ डिसेंबर, १९८८ (३४) १७६ अष्टपैलू डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती सौराष्ट्र
३२ ईशान किशन (य) (1998-07-18)१८ जुलै, १९९८ (२५) २५ यष्टीरक्षक डाव्या हाताने झारखंड
१८ विराट कोहली (1988-11-05)५ नोव्हेंबर, १९८८ (३४) २८१ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती दिल्ली
के.एल. राहुल (य) (१९९२-04-18)१८ एप्रिल १९९२ (३१) ६१ यष्टिरक्षक उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती कर्नाटक
११ मोहम्मद शामी (1990-09-03)३ सप्टेंबर, १९९० (३३) ९४ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती बंगाल
७३ मोहम्मद सिराज (1994-03-13)१३ मार्च, १९९४ (२९) ३० गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती हैदराबाद
५४ शार्दुल ठाकुर (1991-12-16)१६ डिसेंबर, १९९१ (३१) ५४ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने arm मध्यमगती मुंबई
२३ कुलदीप यादव (1994-12-11)११ डिसेंबर, १९९४ (२८) ८९ गोलंदाज उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती उत्तर प्रदेश
६३ सूर्यकुमार यादव (1990-09-14)१४ सप्टेंबर, १९९० (३३) ३० फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफब्रेक मुंबई
२० अक्षर पटेल (1994-01-20)२० जानेवारी, १९९४ (२९) ५४ अष्टपैलू डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती गुजरात

नेदरलँड्स

संपादन

नेदरलँड्सने ७ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली. [१०] नोहा क्रोस आणि काइल क्लेन हे प्रवासी राखीव असतील. [११]

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
३५ स्कॉट एडवर्ड्स (ना, य) (1996-08-23)२३ ऑगस्ट, १९९६ (२७) ३८ यष्टिरक्षक उजव्या हाताने व्हीओसी रॉटरडॅम
४८ कॉलिन अॅकरमन (1991-04-04)४ एप्रिल 1991 (३२) फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन लीस्टरशायर
३४ वेस्ली बारेसी (1984-05-03)३ मे, १९८४ (39) ४५ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन एचबीएस क्रॅेनहूट
बास डि लीड (1999-11-15)१५ नोव्हेंबर, १९९९ (२३) ३० अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती फूबर्ग
८८ आर्यन दत्त (2003-05-12)१२ मे, २००३ (२०) २५ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन फूबर्ग
१५ रायन क्लाइन (1997-06-15)१५ जून, १९९७ (२६) १२ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती फूबर्ग
२५ तेजा निडामनुरू (1994-08-22)२२ ऑगस्ट, १९९४ (२९) २० फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन पंजाब रॉटरडॅम
मॅक ओ'डाउड (1994-03-04)४ मार्च, १९९४ (२९) २५ फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती व्हीआरए अॅम्स्टरडॅम
विक्रमजीत सिंग (2003-01-09)९ जानेवारी, २००३ (२०) ३३ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन फूबर्ग
१७ लोगन व्हान बीक (1990-09-07)७ सप्टेंबर, १९९० (३३) २५ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती फूबर्ग
४७ पॉल व्हान मीकेरेन (1993-01-15)१५ जानेवारी, १९९३ (३०) १३ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती ग्लाउस्टरशायर
५२ रोलोफ व्हान डेर मर्व (1984-12-31)३१ डिसेंबर, १९८४ (३८) १६ अष्टपैलू उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती सॉमरसेट
६६ साकिब झुल्फिकार (1997-03-28)२८ मार्च, १९९७ (२६) १३ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन पंजाब रॉटरडॅम

न्यू झीलँड

संपादन

न्यू झीलंडने ११ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांचा संघ जाहीर केला. [१२]

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
२२ केन विल्यमसन (ना) (1990-08-08)८ ऑगस्ट, १९९० (३३) १६१ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
१८ ट्रेंट बोल्ट (1989-07-22)२२ जुलै, १९८९ (३४) १०४ गोलंदाज उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
८० मार्क चॅपमन (1994-06-27)२७ जून, १९९४ (२९) १२ फलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती ऑकलंड
८८ डेव्हॉन कॉनवे (1991-07-08)८ जुलै, १९९१ (३२) २० यष्टीरक्षक डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती वेलिंग्टन
६९ लॉकी फर्ग्युसन (1991-06-13)१३ जून, १९९१ (३२) ५४ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती ऑकलंड
२१ मॅट हेन्री (1991-12-14)१४ डिसेंबर, १९९१ (३१) ७४ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती कॅन्टरबरी
४८ टॉम लॅथॅम (य) (१९९२-04-02)२ एप्रिल १९९२ (३१) १३४ यष्टीरक्षक उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती कॅन्टरबरी
७५ डॅरिल मिचेल (1991-05-20)२० मे, १९९१ (३२) २७ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती कॅन्टरबरी
५० जेम्स नीशाम (1990-09-17)१७ सप्टेंबर, १९९० (३३) ७३ अष्टपैलू डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती वेलिंग्टन
२३ ग्लेन फिलिप्स (1996-12-06)६ डिसेंबर, १९९६ (२६) १८ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक ओटॅगो
रचिन रवींद्र (1999-11-18)१८ नोव्हेंबर, १९९९ (२३) अष्टपैलू डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती वेलिंग्टन
७४ मिचेल सँटनर (१९९२-02-05)५ फेब्रुवारी, १९९२ (३१) ९४ अष्टपैलू डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
६१ इश सोधी (१९९२-10-31)३१ ऑक्टोबर, १९९२ (३०) ४६ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
३८ टिम साउथी (1988-12-11)११ डिसेंबर, १९८८ (३४) १५४ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
३२ विल यंग (१९९२-11-22)२२ नोव्हेंबर, १९९२ (३०) १७ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक सेन्ट्रल डिस्ट्रिक्ट्स

पाकिस्तान

संपादन

पाकिस्तानने २२ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली. [१३] अबरार अहमद, मोहम्मद हारिस आणि जमान खान हे राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले. [१४]

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
५६ बाबर आझम (ना) (1994-10-15)१५ ऑक्टोबर, १९९४ (२८) १०८ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन इस्लामाबाद
शादाब खान (vc) (1998-10-04)४ ऑक्टोबर, १९९८ (२५) ६४ अष्टपैलू उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन खैबर पख्तुनख्वा
१० शाहीन आफ्रिदी (2000-04-06)६ एप्रिल 2000 (२३) ४४ गोलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने जलदगती बलोचिस्तान
५७ इफ्तिखार अहमद (1990-09-03)३ सप्टेंबर, १९९० (३३) फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन खैबर पख्तुनख्वा
३२ हसन अली (1994-02-07)७ फेब्रुवारी, १९९४ (२९) ६० गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती सेन्ट्रल पंजाब
६७ सलमान अली आगा (1993-11-23)२३ नोव्हेंबर, १९९३ (२९) १८ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन सदर्न पंजाब
२४ उस्मान मीर (1995-12-23)२३ डिसेंबर, १९९५ (२७) गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन सेन्ट्रल पंजाब
२१ मोहम्मद नवाझ (1994-03-21)२१ मार्च, १९९४ (२९) ३२ अष्टपैलू डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती नॉर्दर्न
९७ हारिस रौफ (1993-11-07)७ नोव्हेंबर, १९९३ (२९) २८ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती बलोचिस्तान
१६ मोहम्मद रिझवान (य) (१९९२-06-01)१ जून, १९९२ (३१) ६५ यष्टीरक्षक उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती खैबर पख्तुनख्वा
५७ अब्दुल्ला शफिक (1999-11-23)२३ नोव्हेंबर, १९९९ (२३) फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन बलोचिस्तान
५९ सौद शकील (1995-09-05)५ सप्टेंबर, १९९५ (२८) फलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती सिंध
२६ इमाम-उल-हक (1995-12-12)१२ डिसेंबर, १९९५ (२७) ६६ फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन बलोचिस्तान
७४ धाकटा मोहम्मद वासिम (2001-08-25)२५ ऑगस्ट, २००१ (२२) १६ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती खैबर पख्तुनख्वा
३९ फखर झमान (1990-04-10)१० एप्रिल 1990 (३३) ७८ फलंदाज डाव्या हाताने डाव्या हाताने मंदगती खैबर पख्तुनख्वा

दक्षिण आफ्रिका

संपादन

दक्षिण आफ्रिकेने ५ सप्टेंबर, २०२३ रोजी त्यांच्या संघाची घोषणा केली. [१५] २१ सप्टेंबर, २०२३ रोजी, अ‍ॅन्रिक नोर्त्ये आणि सिसांडा मगाला दुखापतींमुळे बाहेर पडले आणि त्यांच्या जागी अँडिले फेहलुकवायो आणि लिझाद विल्यम्स यांची निवड करण्यात आली. [१६]

श.क्र. नाव जन्मतारीख सामने वैशिष्ट्य गो ए-लिस्ट किंवा देशांतर्गत संघ
११ टेम्बा बावुमा (ना) (1990-05-17)१७ मे, १९९० (३३) २८ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती लायन्स
६२ जेराल्ड कोट्झी (2000-10-02)२ ऑक्टोबर, २००० (२३) गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती नाइट्स
१२ क्विंटन डि कॉक (य) (१९९२-12-17)१७ डिसेंबर, १९९२ (३०) १४२ यष्टीरक्षक डाव्या हाताने टायटन्स
१७ रीझा हेन्ड्रिक्स (1989-08-14)१४ ऑगस्ट, १९८९ (३४) २७ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक लायन्स
७० मार्को जान्सेन (2000-05-01)१ मे, २००० (२३) ११ अष्टपैलू उजव्या हाताने डाव्या हाताने जलद-मध्यमगती वॉरियर्स
४५ हाइनरिक क्लासेन (य) (1991-07-30)३० जुलै, १९९१ (३२) ३८ यष्टीरक्षक उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन टायटन्स
१६ केशव महाराज (1990-02-07)7 फेब्रुवारी, १९९० (३३) २८ गोलंदाज उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती डॉल्फिन्स
ऐडन मार्क्रम (1994-10-04)४ ऑक्टोबर, १९९४ (२९) ५२ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन टायटन्स
१० डेव्हिड मिलर (1989-06-10)१० जून, १९८९ (३४) १५७ फलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने ऑफ स्पिन डॉल्फिन्स
२२ लुंगी न्गिडी (1996-03-29)२९ मार्च, १९९६ (२७) ४६ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती टायटन्स
२३ अँडिल फेलुक्वायो (1996-03-03)३ मार्च, १९९६ (२७) ७६ अष्टपैलू डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती डॉल्फिन्स
२५ कागिसो रबाडा (1995-05-25)२५ मे, १९९५ (२८) ९१ गोलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने जलदगती लायन्स
२६ तबरैझ शम्सी (1990-02-18)१८ फेब्रुवारी, १९९० (३३) ४५ गोलंदाज उजव्या हाताने डाव्या हाताने मंदगती टायटन्स
लिझाड विल्यम्स (1993-10-01)१ ऑक्टोबर, १९९३ (३०) गोलंदाज डाव्या हाताने उजव्या हाताने मध्यम-जलदगती टायटन्स
७२ रासी व्हान डेर डुसेन (1989-02-07)७ फेब्रुवारी, १९८९ (३४) ४७ फलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने लेग स्पिन लायन्स
५८ सिसांडा मगला (1991-01-07)७ जानेवारी, १९९१ (३२) गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यमगती लायन्स
२० अॅन्रिक नॉर्त्ये (1993-11-16)१६ नोव्हेंबर, १९९३ (२९) २२ गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती वॉरियर्स

श्रीलंका

संपादन

२६ सप्टेंबर, २०२३ रोजी श्रीलंकेने त्यांचा संघ जाहीर केला [१७] राखीव खेळाडू म्हणून चमिका करुणारत्नेची निवड करण्यात आली.  

आकडेवारी

संपादन

एकदिवसीय सामने

संपादन
 
प्रत्येक संघातील खेळाडूंनी खेळलेल्या एकूण सामन्यांची संख्या
सर्वात कमी सामने सर्वाधिक सामने
  लिझाद विल्यम्स   विराट कोहली २८१
  तंजीम हसन साकिब   मुशफिकुर रहिम २५५
एकाधिक   रोहित शर्मा २५१
  शाकिब अल हसन २४०
  महमुदुल्लाह २२१
सर्वात तरुण खेळाडू सर्वात वयस्कर खेळाडू
  नूर अहमद 18 years, 275 days  वेस्ली बॅरेसी 39 years, 155 days
  आर्यन दत्त 20 years, 146 days  रोलॉफ व्हान डेर मर्व 38 years, 278 days [lower-alpha 5]
  विक्रमजीत सिंग 20 years, 269 days  मोहम्मद नबी 38 years, 277 days
  दुनिथ वेल्लालागे 20 years, 269 days   महमुदुल्ला 37 years, 243 days
  मथीशा पथिरना 20 years, 291 days   रविचंद्रन अश्विन 37 years, 18 days

नोंदी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "All the squads for ICC Men's Cricket World Cup 2023". International Cricket Council. 22 September 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "Pacer returns after two years as Afghanistan name World Cup squad". International Cricket Council. 13 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "Naveen-ul-Haq back in Afghanistan squad for World Cup". ESPNcricinfo. 13 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "India bound: Australia lock in squad for 2023 World Cup". International Cricket Council. 6 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ "Injury forces Australia to make late change to World Cup squad". International Cricket Council. 28 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ "Senior player misses out as Bangladesh reveal CWC23 squad". International Cricket Council. 26 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ "England squad for ICC Men's Cricket World Cup finalised". England and Wales Cricket Board. 17 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "India confirm 15-player squad for home World Cup campaign". International Cricket Council. 5 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ "India name replacement for injured all-rounder in World Cup squad". International Cricket Council. 28 सप्टेंबर, 2023. 28 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ "India bound: Netherlands lock in squad for 2023 World Cup". International Cricket Council. 7 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ "Ackermann, van Meekeren, van der Merwe return to Netherlands squad for World Cup". ESPNcricinfo. 7 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ "Experience to the fore as New Zealand finalise World Cup squad for 2023 World Cup". International Cricket Council. 11 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ "Injury sidelines young pace sensation as Pakistan unveil World Cup squad". International Cricket Council. 22 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  14. ^ "Pakistan unveil World Cup squad". Pakistan Cricket Board. 22 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  15. ^ "South Africa unveil squad for World Cup 2023". International Cricket Council. 5 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ "Huge blow for South Africa with two key pacers ruled out of CWC23". International Cricket Council. 21 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ "Major setback for Sri Lanka as they announce World Cup squad". International Cricket Council. 26 सप्टेंबर, 2023 रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)