लुंगी न्गिडी
लुंगीसानी ट्रू-मॅन लुंगी न्गिडी (२९ मार्च, १९९६:दरबान, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
न्गिडी हा कसोटी पदार्पणात एकाच डावात पाच बळी घेणारा दक्षिण आफ्रिकेचा २३वा गोलंदाज आहे.