सदर्न रेडबॅक्स
(साउथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
सदर्न रेडबॅक्स हा दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेट संघ आहे. ॲडलेड ओव्हलमध्ये आपले घरचे सामने खेळणारा हा संघ द वेस्ट एंड रेडबॅक्स या नावानेही ओळखला जातो.
कर्मचारी | |
---|---|
कर्णधार | मायकेल क्लिंगर |
प्रशिक्षक | मार्क सोरेल |
संघ माहिती | |
स्थापना | १८८७ |
घरचे मैदान | ऍडलेड ओव्हल |
क्षमता | ३३,५९७ |
इतिहास | |
Sheffield Shield wins | १३ |
अधिकृत संकेतस्थळ | अधिकृत (इंग्लिश मजकूर) |
हा क्रिकेट संघ-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |