डॉल्फिन क्रिकेट संघ

(डॉल्फिन्स क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सनफॉइल डॉल्फिन हे नाव मर्यादीत सामन्याच्या स्पर्धेसाठी क्वाझुलु नताळ संघ वापरतो. हा मिवे चॅलेंज टी२० मधील संघ आहे. केप कोब्रा इतर दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक स्पर्धेत देखिल सहभागी होतो.

सनफॉइल डॉल्फिन
एकदिवसीय नाव: डॉल्फिन
प्रशिक्षक: डग वॉटसन
कर्णधार: डारीन स्मिट
स्थापना: २००३
मैदान: सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान
आसनक्षमता: २५,०००
संकेतस्थळ: Sunfoil Dolphins


Wiki letter w.svg
कृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.