हाइनरिक क्लासेन (३० जुलै, १९९१:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

हा यष्टीरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.