मॅथ्यू जेम्स हेन्री (जन्म १४ डिसेंबर १९९१) हा न्यू झीलंडकडून क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. तो कॅंटरबरी ह्या स्थानिक संघ तसेच इंग्लंडमधील वूस्टरशायर संघाकडून काउंटी क्रिकेट खेळतो. तो उजव्या हाताने गोलंदाजी करणारा एक तेज-मध्यमगती गोलंदाज आहे.

मॅट हेन्री
न्यू झीलंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव मॅथ्यू जेम्स हेन्री
उपाख्य मॅटी
जन्म १४ डिसेंबर, १९९१ (1991-12-14) (वय: ३२)
ख्राईस्टचर्च, कॅंटरबरी,न्यू झीलंड
विशेषता गोलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने तेज-मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. २१
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०११-सद्य कॅंटरबरी
२०१४-२०१५ चेन्नई सुपर किंग्स
२०१६-सद्य वूस्टरशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.२०-२०प्र.श्रे.
सामने २५ ३६
धावा १५२ ८६ १० ८९५
फलंदाजीची सरासरी ३०.४० १७.२० १०.०० २४.८६
शतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/० ०/३
सर्वोच्च धावसंख्या ६६ ४८* १० ७५*
चेंडू १०१५ १२५१ १०८ ७३९१
बळी १० ५१ १३९
गोलंदाजीची सरासरी ६३.२० २२.१७ २४.५० २८.३१
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/१९९ ५/३० ३/४४ ८/८८
झेल/यष्टीचीत १/- ८/- ०/- १३/-

२३ सप्टेंबर, इ.स. २०१६
दुवा: [मॅट हेन्री क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)

त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण ३१ जानेवारी २०१४ रोजी भारताविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात केले.[] त्याने त्याचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये ४ डिसेंबर २०१४ झालेल्या १ल्या टी२० सामन्यात केले.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "भारताचा न्यू झीलंड दौरा, ५वा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि भारत, वेलिंग्टन, जानेवारी ३१, २०१४". ३१ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "न्यू झीलंडचा संयुक्त अरब अमिराती दौरा, १ला टी२० सामना: न्यू झीलंड वि पाकिस्तान, दुबई, डिसेंबर ४, २०१४". ४ डिसेंबर २०१४ रोजी पाहिले.