भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१३-१४
(भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१४ या पानावरून पुनर्निर्देशित)
१९ जानेवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान भारतीय संघाने ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका व २ कसोटी सामन्याची मालिका खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिकेत न्यू झीलंड संघाने भारतीय संघावर ४-० असा विजय मिळविला. या मालिकेत पराभूत झाल्यामुळे आय.सी.सी. रॅंकिंग मध्ये भारत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला.
भारत क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २०१४ | |||||
भारत | न्यू झीलँड | ||||
तारीख | जानेवारी १९, २०१४ – फेब्रुवारी १८ २०१४ | ||||
संघनायक | महेंद्रसिंग धोणी | ब्रॅंडन मॅककुलम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलँड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शिखर धवन (२१५) | ब्रॅन्डन मॅककुलम (५३५ | |||
सर्वाधिक बळी | इशांत शर्मा (१५ | टिमोथी साउथी (११) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलँड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विराट कोहली (२९१) | केन विल्यमसन (३६१) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद शमी (११) | कोरी ॲंडरसन (१०) |
मैदाने
संपादनएकदिवसीय मालिका
संपादनपहिला एकदिवसीय
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
दुसरा एकदिवसीय
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला व भारतासमोर डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार विजयासाठी २९७ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- ह्या सामन्यातील भारताच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाला एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकावर बढती मिळाली. परंतू २४ जानेवारी रोजी त्यांच्या इंग्लंड विरुद्ध एकदिवसीय सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाला पुन्हा पहिला क्रमांक मिळाला.''
तिसरा एकदिवसीय
संपादनवि
|
||
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- हा सामना कर्णधार व यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोणीच्या कारकीर्दीतील २५० वा सामना होता.
चौथा एकदिवसीय
संपादन
पाचवा एकदिवसीय
संपादन
सराव सामना
संपादनन्यू झीलंड XI
|
वि
|
इंडियन्स
|
कसोटी मालिका
संपादनपहिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: भारत, गोलंदाजी
दुसरा कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: भारत, गोलंदाजी
- टॉम लॅथम व जेम्स नीशम यांचे न्यूझीलॅंडकडून कसोटी पदार्पण.
- ब्रॅन्डन मॅककुलम व ब्रॅडली वॅटलिंग यांनी सहाव्या विकेटसाठी ३५२ धावांची विश्वविक्रमी भागीदारी साकारली [१]
संदर्भयादी
संपादन
भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे | |
---|---|
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३ |