भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७५-७६
भारत क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी १९७६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. भारताने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळली. न्यू झीलंडने एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७५-७६ | |||||
न्यू झीलंड | भारत | ||||
तारीख | २४ जानेवारी – २२ फेब्रुवारी १९७६ | ||||
संघनायक | ग्लेन टर्नर | सुनील गावसकर (१ली कसोटी) बिशनसिंग बेदी (२री,३री कसोटी, १ला ए.दि.) श्रीनिवासराघवन वेंकटराघवन (२रा ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | बेव्हन काँग्डन (२१८) | सुनील गावसकर (२६६) | |||
सर्वाधिक बळी | रिचर्ड हॅडली (१२) | एरापल्ली प्रसन्ना (११) भागवत चंद्रशेखर (११) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
या मालिकेतूनच दिलीप वेंगसरकर आणि सय्यद किरमाणी या दोन दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन२४-२८ जानेवारी १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
- दिलीप वेंगसरकर, सुरिंदर अमरनाथ आणि सय्यद किरमाणी (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन५-१० फेब्रुवारी १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- अँड्रु रॉबर्ट्स (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादन २१ फेब्रुवारी १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- ३५ षटकांचा सामना.
- न्यू झीलंडच्या भूमीवर भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- जॉक एडवर्ड्स (न्यू), पार्थसारथी शर्मा, दिलीप वेंगसरकर आणि सय्यद किरमाणी (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन २२ फेब्रुवारी १९७६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
- ३५ षटकांचा सामना.
- सुधाकर राव, पूचिया कृष्णमूर्ती आणि भागवत चंद्रशेखर (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे | |
---|---|
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३ |