क्राइस्टचर्च
(ख्राइस्टचर्च या पानावरून पुनर्निर्देशित)
क्राइस्टचर्च हे न्यू झीलंड देशाच्या दक्षिण बेटावरील सर्वात मोठे शहर आहे आणि कॅंटरबरी क्षेत्रात येते. क्राइस्टचर्चचे शहरी क्षेत्र दक्षिण बेटाच्या पूर्व किनाऱ्यावर आहे आणि पेनिन्सुलाच्या उत्तर दिशेला. याची लोकसंख्या ४,००,५०० इतकी आहे [१].
क्राइस्टचर्च Christchurch |
|
न्यू झीलंडमधील शहर | |
देश | न्यूझीलंड |
बेट | दक्षिण बेट |
स्थापना वर्ष | इ.स. १८४८ |
क्षेत्रफळ | ४५२ चौ. किमी (१७५ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | ३,७२,६०० |
- घनता | २६१.३ /चौ. किमी (६७७ /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + १२:०० |
http://www.ccc.govt.nz/ |
१५ मार्च, २०१९ रोजी ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्तीने दोन मशीदींवर अंदाधुंद गोळीबार करून ५० व्यक्तींचा जीव घेतला होता.
संदर्भ
संपादन- ^ "Subnational Population Estimates: At 30 June 2018 (provisional)". Statistics New Zealand. 23 October 2018. 23 October 2018 रोजी पाहिले. For urban areas, "Subnational population estimates (UA, AU), by age and sex, at 30 June 1996, 2001, 2006-18 (2017 boundaries)". Statistics New Zealand. 23 October 2018. 23 October 2018 रोजी पाहिले.