भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९

भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ७ डिसेंबर १९९८ ते १९ जानेवारी १९९९ पर्यंत न्यू झीलंडचा दौरा केला आणि न्यू झीलंड विरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. न्यू झीलंडने मालिका १-० ने जिंकली. दोन्ही संघांनी ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जी २-२ ने बरोबरीत संपली.

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९८-९९
भारत
न्युझीलँड
तारीख ७ डिसेंबर १९९८ – १९ जानेवारी १९९९
संघनायक मोहम्मद अझरुद्दीन स्टीफन फ्लेमिंग
कसोटी मालिका
निकाल न्युझीलँड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (३२१) क्रेग मॅकमिलन (२७४)
सर्वाधिक बळी जवागल श्रीनाथ (१०) सायमन डौल (१२)
एकदिवसीय मालिका
निकाल ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (३०९) ख्रिस केर्न्स (२२६)
सर्वाधिक बळी जवागल श्रीनाथ (९) ख्रिस केर्न्स (६)

कसोटी मालिका संपादन

पहिली कसोटी संपादन

१८–२२ डिसेंबर १९९८
धावफलक
वि
सामना सोडला
कॅरिसब्रुक, ड्युनेडिन
पंच: स्टीव्ह ड्यूने (न्यू झीलंड) आणि एडी निकोल्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक केली नाही.
  • प्रदीर्घ मुसळधार पावसामुळे सामना तिसऱ्या दिवशी रद्द करावा लागला.[१]

दुसरी कसोटी संपादन

२६–३० डिसेंबर १९९८
धावफलक
वि
२०८ (६५.४ षटके)
मोहम्मद अझरुद्दीन १०३* (१५६)
सायमन डौल ७/६५ (२४ षटके)
३५२ (१४८.४ षटके)
डायोन नॅश ८९* (२३०)
अनिल कुंबळे ४/८३ (४५.४ षटके)
३५६ (११५ षटके)
सचिन तेंडुलकर ११३ (१५१)
डायोन नॅश ३/२० (१५ षटके)
२१५/६ (६०.३ षटके)
क्रेग मॅकमिलन ७४* (१२२)
जवागल श्रीनाथ ३/८२ (१९.३ षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: एडी निकोल्स (वेस्ट इंडीज) आणि इव्हान वॅटकिन (न्यू झीलंड)
सामनावीर: सायमन डौल (न्यू झीलंड)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • मॅथ्यू बेल (न्यू झीलंड) यांनी कसोटी पदार्पण केले.

तिसरी कसोटी संपादन

२–६ जानेवारी १९९९
धावफलक
वि
३६६ (१२१.२ षटके)
क्रेग मॅकमिलन ९२ (१०२)
जवागल श्रीनाथ ५/९५ (३२.२ षटके)
४१६ (१२८.३ षटके)
राहुल द्रविड १९० (३५३)
ख्रिस केर्न्स ४/१०७ (२२.३ षटके)
४६४/८घोषित (१३७.५ षटके)
ख्रिस केर्न्स १२६ (२०२)
सचिन तेंडुलकर २/३० (७ षटके)
२४९/२ (५२.१ षटके)
राहुल द्रविड १०३* (१३६)
ख्रिस केर्न्स २/३० (९ षटके)
सामना अनिर्णित
वेस्टपॅकट्रस्ट पार्क, हॅमिल्टन
पंच: डग कॉवी (न्यू झीलंड) आणि रुडी कोर्टझेन (दक्षिण आफ्रिका)
सामनावीर: ख्रिस केर्न्स (न्यू झीलंड)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • रॉबिन सिंग ज्युनियर (भारत) यांनी कसोटी पदार्पण केले.
  • जवागल श्रीनाथने भारताच्या पहिल्या डावात ७६ धावा केल्या, ही त्याची कसोटीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.[२]
  • एका कसोटीत दोन शतके करणारा राहुल द्रविड हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.[२]

एकदिवसीय संपादन

पहिला सामना संपादन

९ जानेवारी १९९९ (दि/रा)
धावफलक
भारत  
२५७/५ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२००/५ (३८ षटके)
राहुल द्रविड १२३ (१२३)
डॅनियल व्हिटोरी १/२६ (५ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी (डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत)
ओवेन डेलानी पार्क, टापो
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि डग कॉवी (न्यू झीलंड)
सामनावीर: राहुल द्रविड (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • फ्लडलाइट टॉवरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ५० मिनिटे खेळ थांबवण्यात आला. पुन्हा सुरू झाल्यावर, न्यू झीलंडचे लक्ष्य ३९ षटकांत २०० धावांचे सुधारित करण्यात आले.
  • या ठिकाणी खेळला गेलेला हा पहिला एकदिवसीय सामना होता.

दुसरा सामना संपादन

१२ जानेवारी १९९९ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२१३ (४९.३ षटके)
वि
  भारत
२१४/८ (४९.५ षटके)
मॅट हॉर्न ६१ (९५)
सचिन तेंडुलकर ३/३४ (८.३ षटके)
सौरव गांगुली ३८ (६०)
डॅनियल व्हिटोरी २/३२ (७ षटके)
भारताने २ गडी राखून विजय मिळवला
मॅकलिन पार्क, नेपियर
पंच: स्टीव्ह ड्युन (न्यू झीलंड) आणि क्रिस्टोफर किंग (न्यू झीलंड)
सामनावीर: मॅट हॉर्न (न्यू झीलंड)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • दोन्ही बाजूंनी आठ फलंदाज धावबाद झाले, एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक.[३]

तिसरा सामना संपादन

१४ जानेवारी १९९९
धावफलक
भारत  
२०८/४ (३२ षटके)
वि
  न्यूझीलंड
८९/२ (१२.१ षटके)
राहुल द्रविड ६८ (७१)
गॅविन लार्सन २/५६ (६ षटके)
ब्रायन यंग ५२* (४०)
जवागल श्रीनाथ १/२२ (४ षटके)
परिणाम नाही
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: डेव्ह क्वेस्टेड (न्यू झीलंड) आणि इव्हान वॅटकिन (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सुरुवातीला प्रत्येकी ३२ षटके कमी करण्यात आली, अखेरीस पावसामुळे सामना रद्द करावा लागला.
  • ख्रिस ड्रम (न्यू झीलंड) ने वनडेमध्ये पदार्पण केले.

चौथा सामना संपादन

१६ जानेवारी १९९९
धावफलक
न्यूझीलंड  
२०७/७ (५० षटके)
वि
  भारत
२०८/५ (४३.५ षटके)
भारताने ५ गडी राखून विजय मिळवला
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि टोनी हिल (न्यू झीलंड)
सामनावीर: राहुल द्रविड (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना संपादन

१९ जानेवारी १९९९ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
३००/८ (५० षटके)
वि
  भारत
२३० सर्वबाद (४८ षटके)
ख्रिस केर्न्स ११५ (८०)
जवागल श्रीनाथ ३/४४ (१० षटके)
न्यू झीलंड ७० धावांनी विजयी
लँकेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
पंच: डेव्ह क्वेस्टेड (न्यू झीलंड) आणि क्रिस्टोफर किंग (न्यू झीलंड)
सामनावीर: ख्रिस केर्न्स (न्यू झीलंड)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ संपादन

  1. ^ "First Test, New Zealand v India 1998-99". Wisden. ESPNcricinfo. 14 January 2019 रोजी पाहिले.
  2. ^ a b "New Zealand v India 1998-99". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 14 September 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Records / One-Day Internationals / Team records / Most batsmen run out in a match". ESPNcricinfo. 23 January 2020 रोजी पाहिले.