बेसिन रिझर्व

(बेसिन रिझर्व्ह या पानावरून पुनर्निर्देशित)

बेसिन रिझर्व हे न्यू झीलँडच्या वेलिंग्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे.

बेसिन रिझर्व क्रिकेट मैदान, वेलिंग्टन, न्यू झीलँड

हे न्यू झीलँडमधील सगळ्यात जुने क्रिकेट मैदान असून येथे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. हे मैदान वेलिंग्टन फायरबर्ड्सचे घरचे मैदान आहे.