डेल हॅडली
डेल रॉबर्ट हॅडली (६ जानेवारी, १९४८:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९६९ ते १९७८ दरम्यान २६ कसोटी आणि ११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
याचे वडील वॉल्टर हॅडली तसेच भाऊ रिचर्ड आणि बॅरी हॅडली सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.