जॉक एडवर्ड्स (२७ मे, १९५५:नेल्सन, न्यू झीलँड - ६ एप्रिल, २०२०:न्यू झीलँड) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७६ ते १९८१ दरम्यान ८ कसोटी आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.