भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४
भारत क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल १९९४ दरम्यान एक कसोटी सामना आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी सामना अनिर्णित सुटला तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४ | |||||
न्यू झीलंड | भारत | ||||
तारीख | १९ मार्च – २ एप्रिल १९९४ | ||||
संघनायक | केन रदरफोर्ड | मोहम्मद अझहरुद्दीन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ |
कसोटी सामन्यापूर्वी भारताने दोन प्रथम-श्रेणी सराव सामने खेळले. दोन्ही सामने अनिर्णित सुटले. दौऱ्यानंतर भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने कसोटी प्रकारातून निवृत्ती घेतली.
एकमेव कसोटी
संपादन१९–२३ मार्च १९९४
धावफलक |
वि
|
||
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला एकदिवसीय
संपादन २५ मार्च १९९४
धावफलक |
वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- स्टीफन फ्लेमिंग (न्यू झीलंड) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा एकदिवसीय
संपादनतिसरा एकदिवसीय
संपादन ३० मार्च १९९४
धावफलक |
वि
|
||
- न्यू झीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४,५०० धावा करणारा मोहम्मद अझरुद्दीन पहिला भारतीय ठरला.
चौथा एकदिवसीय
संपादन २ एप्रिल १९९४
धावफलक |
वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- व्यंकटेश प्रसाद (भारत) यांनी वनडे पदार्पण केले.
संदर्भ
संपादन- ^ a b खेळाडू माहिती: India in New Zealand 1993/94 (Only Test) क्रिकेट आर्काईव्ह
भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे | |
---|---|
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३ |