डॅनियल काइल डॅनी मॉरिसन (३ फेब्रुवारी, १९६६:ऑकलंड, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९८७ ते १९९७ दरम्यान ४८ कसोटी आणि ९६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.