सेडन पार्क

(सेडॉन पार्क या पानावरून पुनर्निर्देशित)
سیڈون پارک (pnb); سیڈون پارک (ur); സെഡൺ പാർക്ക് (ml); Seddon Park (ms); सेडन पार्क (mr); Seddon Park (de); Seddon Park (en); सेडोन पार्क (hi); সেডন পার্ক (bn); செடான் பூங்கா அரங்கம் (ta) Cricket ground (en); Cricket ground (en); Sportstätte in Neuseeland (de)

सेडन पार्क हे न्यू झीलँडच्या हॅमिल्टन शहरातील क्रिकेट मैदान आहे. २०१५ सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील काही सामने येथे खेळले गेले.

सेडन पार्क 
Cricket ground
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारक्रीडा मैदान
स्थान Hamilton Central, वैकाटो, न्यू झीलँड
वास्तव्य करणारा
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक
  • इ.स. १९५०
महत्तम क्षमता
  • १०,०००
Map३७° ४७′ १२″ S, १७५° १६′ २७″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

या मैदानाच्या मध्यात ९ खेळपट्ट्या आहेत. या आळीपाळीने सामन्यांमध्ये वापरल्या जातात.