वैकाटो हा न्यू झीलंडचा एक भाग आहे. उत्तर द्वीपावर असलेल्या या भागात हौराकी, कोरोमांडल द्वीपकल्प, किंग काउंटी तसेच तौपो आणि रोटोरुआ जिल्ह्यांच्या समावेश होतो. हॅमिल्टन येथील सगळ्यात मोठे शहर आहे.