नझमुल होसेन शांतो

(नजमुल होसेन शांटो या पानावरून पुनर्निर्देशित)


नझमुल होसेन शांतो (२५ मे, १९९८:बांगलादेश - हयात) बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी करतो.