आर्यन दत्त (१२ मे, २००३:हेग, नेदरलँड्स - हयात) ही Flag of the Netherlands नेदरलँड्सच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो.