२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग ही एक नवीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची लीग स्पर्धा असणार आहे.[१][२][३] ही स्पर्धा मे २०२० ते मार्च २०२२ पर्यंत चालणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग
तारीख १ मे २०२० – ३१ मार्च २०२२
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने
यजमान विविध
सहभाग १३
सामने १५६

ही स्पर्धा एकूण १३ देशांमध्ये द्विपक्षीय मालिकेंच्या रुपात खेळविली जाणार आहे. प्रत्येक संघ बारापैकी फक्त आठ संघांशी खेळेल. ४ मालिका मायदेशी आणि ४ मालिका परदेशी, एक मालिका ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची असेल.

सहभागी देशसंपादन करा

१२ संपूर्ण सदस्य

२०१५-१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा - विजेता

गुणफलकसंपादन करा

संघ
खे वि बो.गु. गुण धावगती
  अफगाणिस्तान ०.०००
  बांगलादेश ०.०००
  श्रीलंका ०.०००
  भारत ०.०००
  पाकिस्तान ०.०००
  दक्षिण आफ्रिका ०.०००
  आयर्लंड ०.०००
  वेस्ट इंडीज ०.०००
  झिम्बाब्वे ०.०००
  न्यूझीलंड ०.०००
  इंग्लंड ०.०००
  श्रीलंका ०.०००
  नेदरलँड्स ०.०००

     २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी थेट पात्र
     क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०२२साठी पात्र

निकालसंपादन करा

सामने पुढीलप्रमाणे खेळविले जाणार आहेत.

गुण देण्याची पद्धत :

  • सामना जिंकल्यास - २ गुण
  • सामना अनिर्णित, बरोबरीत अथवा पावसामुळे रद्द झाल्यास - १ गुण
  • सामना हरल्यास - ० गुण
फेरी विंडो यजमान संघ पाहुणा संघ दिनांक निकाल

सीजन २०२०

  आयर्लंड   बांगलादेश १४ मे २०२०
  आयर्लंड   न्यूझीलंड २७ जून २०२०
  श्रीलंका   दक्षिण आफ्रिका जून २०२०
  ऑस्ट्रेलिया   झिम्बाब्वे जून २०२०
  श्रीलंका   भारत जून २०२०
  नेदरलँड्स   पाकिस्तान ४ जुलै २०२०
  वेस्ट इंडीज   न्यूझीलंड ८ जुलै २०२०
  इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ११ जुलै २०२०
  नेदरलँड्स   वेस्ट इंडीज जुलै २०२०
  इंग्लंड   आयर्लंड १० सप्टेंबर २०२०

हेही पाहासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "विश्वचषक पात्रतेच नवा ढाचा जाहीर".
  2. ^ "असोसिएट्साठी पात्रतेचा नवा आणि सोपा मार्ग".
  3. ^ "आयसीसीकडून वनडे आणि कसोटी लीग ला मान्यता".