बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२

बांगलादेश क्रिकेट संघाने मार्च ते एप्रिल २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले.

बांगलादेश क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
दक्षिण आफ्रिका
बांगलादेश
तारीख १८ मार्च – १२ एप्रिल २०२२
संघनायक डीन एल्गार (कसोटी)
टेंबा बवुमा (ए.दि.)
मोमिनुल हक (कसोटी)
तमिम इक्बाल (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल दक्षिण आफ्रिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा डीन एल्गार (२२७) महमुदुल हसन जॉय (१४१)
सर्वाधिक बळी केशव महाराज (१६) तैजुल इस्लाम (९)
मेहेदी हसन (९)
मालिकावीर केशव महाराज (दक्षिण आफ्रिका)
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा रेसी व्हान देर दुस्सेन (९८) तमिम इक्बाल (१२९)
सर्वाधिक बळी कागिसो रबाडा (६) तास्किन अहमद (८)
मालिकावीर तास्किन अहमद (बांगलादेश)

बांगलादेशने पहिला वनडे सामना ३८ धावांनी जिंकत इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेमध्ये दक्षिण आफ्रिकेवर बांगलादेशने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकत मालिका १-१ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली. मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विजय मिळवत बांगलादेशने वनडे मालिका २-१ ने जिंकली. दक्षिण आफ्रिकेत बांगलादेशने प्रथमच वनडे मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने पहिला कसोटी सामना २२० धावांनी जिंकला. पहिल्या कसोटीत द्वितीय डावात बांगलादेशचा संघ केवळ ५३ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या कसोटीत देखील दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिकेचे दोन खेळाडू सारेल अर्वी आणि वियान मल्डर यांना ऐन सामन्यात कोरोना झाल्याने त्यांच्याऐवजी दोन खेळाडूंनी त्यांना बदली केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये प्रथम:च कोव्हिड-१९ बदली खेळाडू वापरला गेला. दक्षिण आफ्रिकेने दुसरी कसोटी ३३२ धावांनी जिंकत दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

विश्वचषक सुपर लीग
१८ मार्च २०२२
१३:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश  
३१४/७ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
२७६ (४८.५ षटके)
शाकिब अल हसन ७७ (६४)
केशव महाराज २/५६ (१० षटके)
बांगलादेश ३८ धावांनी विजयी.
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि बोगानी जेले (द.आ.)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)


२रा सामना संपादन

विश्वचषक सुपर लीग
२० मार्च २०२२
१०:००
धावफलक
बांगलादेश  
१९४/९ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१९५/३ (३७.२ षटके)
अफीफ हुसैन ७२ (१०७)
कागिसो रबाडा ५/३९ (१० षटके)
क्विंटन डी कॉक ६२ (४१)
अफीफ हुसैन १/१५ (५ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी.
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)
सामनावीर: कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका‌)


३रा सामना संपादन

विश्वचषक सुपर लीग
२३ मार्च २०२२
१३:०० (दि/रा)
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१५४ (३७ षटके)
वि
  बांगलादेश
१५६/१ (२६.३ षटके)
जानेमन मलान ३९ (५६)
तास्किन अहमद ५/३५ (९ षटके)
तमिम इक्बाल ८७* (८२)
केशव महाराज १/३६ (७ षटके)
बांगलादेश ९ गडी राखून विजयी.
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि अलाहुद्दीन पालेकर (द.आ.)
सामनावीर: तास्किन अहमद (बांगलादेश)


२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका संपादन

१ली कसोटी संपादन

३१ मार्च - ४ एप्रिल २०२२
कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
धावफलक
वि
३६७ (१२१ षटके)
टेंबा बवुमा ९३ (१९०)
खालेद अहमद ४/९२ (३५ षटके)
२९८ (११५.५ षटके)
महमुदुल हसन जॉय १३७ (३२६)
सायमन हार्मर ४/१०३ (४० षटके)
२०४ (७४ षटके)
डीन एल्गार ६४ (१०२)
एबादोत होसेन ३/४० (१३ षटके)
५३ (१९ षटके)
नझमुल होसेन शांतो २६ (५२)
केशव महाराज ७/३२ (१० षटके)
दक्षिण आफ्रिका २२० धावांनी विजयी.
किंग्जमीड, डर्बन
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि ॲड्रायन होल्डस्टॉक (द.आ.)


२री कसोटी संपादन

वि
४५३ (१३६.२ षटके)
केशव महाराज ८४ (९५)
तैजुल इस्लाम ६/१३५ (५० षटके)
२१७ (७४.२ षटके)
मुशफिकुर रहिम ५१ (१३६)
वियान मल्डर ३/२५ (१३ षटके)
१७६/६घो (३९.५ षटके)
सारेल अर्वी ४१ (६६)
तैजुल इस्लाम ३/६७ (१५ षटके)
८० (२३.३ षटके)
लिटन दास २७ (३३)
केशव महाराज ७/४० (१२ षटके)
दक्षिण आफ्रिका ३३२ धावांनी विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.)‌ आणि अलाहुद्दीन पालेकर (द.आ.‌)
सामनावीर: केशव महाराज (दक्षिण आफ्रिका)