अफीफ हुसैन (२२ सप्टेंबर, १९९९:बांगलादेश - हयात) हा बांगलादेशचा ध्वज बांगलादेशच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]


  • आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाविरुद्ध १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सिल्हट येथे.

संदर्भ संपादन

  1. ^ "अफीफ हुसैन".