न्यू झीलंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२

न्यू झीलंड क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२२ मध्ये आयर्लंडचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली.

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२२
आयर्लंड
न्यू झीलंड
तारीख १० – २२ जुलै २०२२
संघनायक अँड्रु बल्बिर्नी टॉम लॅथम (ए.दि.)
मिचेल सँटनर (ट्वेंटी२०)
एकदिवसीय मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा हॅरी टेक्टर (२२५) मायकेल ब्रेसवेल (१९०)
सर्वाधिक बळी कर्टिस कॅम्फर (५) मॅट हेन्री (७‌)
मालिकावीर मायकेल ब्रेसवेल (न्यू झीलंड)
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा मार्क अडायर (८९) ग्लेन फिलिप्स (१४८)
सर्वाधिक बळी जोशुआ लिटल (८)‌ इश सोधी (६‌)
मालिकावीर ग्लेन फिलिप्स (न्यू झीलंड)

सदर मालिका जून-जुलै २०२० मध्ये अपेक्षित होती. परंतु कोव्हिड-१९ मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली होती. सरतेशेवटी मालिका जुलै २०२२ मध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पहिला वनडे सामना अतिशय थरारक झाला. प्रथम फलंदाजी करून हॅरी टेक्टरच्य शतकाच्या मदतीने आयर्लंडने ३०० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू झीलंडने कमी धावांमध्ये जास्त गडी गमावले. परंतु मायकेल ब्रेसवेलच्या अप्रतिम शतकाच्या जोरावर न्यू झीलंडने १ गडी आणि १ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकत दौऱ्याची विजयी सुरुवात केली. पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवत न्यू झीलंडने मालिका ३-० ने जिंकली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकादेखील न्यू झीलंडने ३-० ने जिंकली.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका संपादन

१ला सामना संपादन

विश्वचषक सुपर लीग
१० जुलै २०२२
१०:००
धावफलक
आयर्लंड  
३००/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
३०५/९ (४९.५ षटके)
हॅरी टेक्टर ११३ (११७)
लॉकी फर्ग्युसन २/४४ (१० षटके)
मायकेल ब्रेसवेल १२७* (८२)
कर्टिस कॅम्फर ३/४९ (१० षटके)
न्यू झीलंड १ गडी राखून विजयी.
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि अलीम दर (पाक)
सामनावीर: मायकेल ब्रेसवेल (न्यू झीलंड)


२रा सामना संपादन

विश्वचषक सुपर लीग
१२ जुलै २०२२
१०:००
धावफलक
आयर्लंड  
२१६ (४८ षटके)
वि
  न्यूझीलंड
२१९/७ (३८.१ षटके)
फिन ॲलेन ६० (५८)
मार्क अडायर २/२९ (५ षटके)
न्यू झीलंड ३ गडी राखून विजयी.
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: अलीम दर (पाक) आणि पॉल रेनॉल्ड्स (आ)
सामनावीर: मायकेल ब्रेसवेल (न्यू झीलंड)

३रा सामना संपादन

विश्वचषक सुपर लीग
१५ जुलै २०२२
१०:००
धावफलक
न्यूझीलंड  
३६०/६ (५० षटके)
वि
  आयर्लंड
३५९/९ (५० षटके)
मार्टिन गुप्टिल ११५ (१२६)
जोशुआ लिटल २/८४ (१० षटके)
पॉल स्टर्लिंग १२० (१०३)
मॅट हेन्री ४/६८ (१० षटके)
न्यू झीलंड १ धावेने विजयी.
मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि अलीम दर (पाक)
सामनावीर: मार्टिन गुप्टिल (न्यू झीलंड)


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका संपादन

१ला सामना संपादन

१८ जुलै २०२२
१६:००
धावफलक
न्यूझीलंड  
१७३/८ (२० षटके‌)
वि
  आयर्लंड
१४२ (१८.२ षटके)
ग्लेन फिलिप्स ६९* (५२‌)
जोशुआ लिटल ४/३५ (४ षटके)‌
कर्टिस कॅम्फर २९ (२१)
लॉकी फर्ग्युसन ४/१४ (३.२ षटके)
न्यू झीलंड ३१ धावांनी विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि पॉल रेनॉल्ड्स (आ)
सामनावीर: ग्लेन फिलिप्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंडने आयर्लंडमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • मायकेल ब्रेसवेल आणि डेन क्लीव्हर (न्यू) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना संपादन

२० जुलै २०२२
१६:००
धावफलक
न्यूझीलंड  
१७९/४ (२० षटके)
वि
  आयर्लंड
९१ (१३.५ षटके‌)
डेन क्लीव्हर ७८* (५५)
जोशुआ लिटल २/३१ (४ षटके)‌
न्यू झीलंड ८८ धावांनी विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: पॉल रेनॉल्ड्स (आ) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: डेन क्लीव्हर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : आयर्लंड, क्षेत्ररक्षण.

३रा सामना संपादन

२२ जुलै २०२२
१६:००
धावफलक
आयर्लंड  
१७४/६ (२० षटके‌)
वि
  न्यूझीलंड
१८०/४ (१९ षटके)
पॉल स्टर्लिंग ४० (२९)
इश सोधी २/२७ (४ षटके)
ग्लेन फिलिप्स ५६* (४४)
जोशुआ लिटल २/३३ (४ षटके)‌
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी.
स्टोरमोंट, बेलफास्ट
पंच: रोलंड ब्लॅक (आ) आणि ॲलेक्स व्हार्फ (इं)
सामनावीर: ग्लेन फिलिप्स (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी.


साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे आयर्लंड दौरे