वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०-२१

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२१ दरम्यान २ कसोटी सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका ही २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळवली गेली तर वनडे मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगअंतर्गत खेळवली गेली.

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०-२१
बांगलादेश
वेस्ट इंडीज
तारीख २० जानेवारी – १५ फेब्रुवारी २०२१
संघनायक मोमिनुल हक (कसोटी)
तमिम इक्बाल (ए.दि.)
क्रेग ब्रेथवेट (कसोटी)
जेसन मोहम्मद (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा लिटन दास (२००) काईल मेयर्स (२६१)
सर्वाधिक बळी रखीम कॉर्नवॉल (१४) तैजुल इस्लाम (१२)
मालिकावीर न्क्रुमा बॉनर (वेस्ट इंडीज)
एकदिवसीय मालिका
निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा तमिम इक्बाल (१५८) रोव्हमन पॉवेल (११६)
सर्वाधिक बळी मेहेदी हसन (७) अकिल होसीन (४)
मालिकावीर शकिब अल हसन (बांगलादेश)

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेसाठी क्रेग ब्रेथवेटकडे कर्णधारपद दिले तर जेसन मोहम्मदला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जवाबदारी सोपवली गेली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका बांगलादेशने ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडीजने पहिल्या कसोटीत विक्रमी ३९५ धावांचा यशस्वी पाठलाग करत पहिली कसोटी ३ गडी राखत जिंकली. चौथ्या डावात आणि पदार्पणातच द्विशतक झळकवणारा काईल मेयर्स हा वेस्ट इंडीजचा दुसरा खेळाडू ठरला. दुसरी कसोटीत १७ धावांनी विजय मिळवत कसोटी मालिका वेस्ट इंडीजने २-० अशी जिंकली.

सराव सामने

संपादन

तीन-दिवसीय सामना:बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि वेस्ट इंडीज

संपादन
२९-३१ जानेवारी २०२१
धावफलक
वि
२५७ (७९.१ षटके)
क्रेग ब्रेथवेट ८५ (१८७)
रिशाद होसेन ५/७५ (२३.१ षटके)
१६० (४७.४ षटके)
मोहम्मद नयीम ४५ (४८)
रखीम कॉर्नवॉल ५/४७ (१६.४ षटके)
२९१ (८९.२ षटके)
न्क्रुमा बॉनर ८० (१३८)
मुकिदुल इस्लाम ४/५९ (१७.२ षटके)
६३/२ (२९ षटके)
यासिर अली ३३* (५६)
रेमन रीफर २/७ (४ षटके)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
२० जानेवारी २०२१
११:३०
धावफलक
वेस्ट इंडीज  
१२२ (३२.२ षटके)
वि
  बांगलादेश
१२५/४ (३३.५ षटके)
काईल मेयर्स ४० (५६)
शकिब अल हसन ४/८ (७.२ षटके)
तमिम इक्बाल ४४ (६९)
अकिल होसीन ३/२६ (१० षटके)
बांगलादेश ६ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: शकिब अल हसन (बांगलादेश)

२रा सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
२२ जानेवारी २०२१
११:३०
धावफलक
वेस्ट इंडीज  
१४८ (४३.४ षटके)
वि
  बांगलादेश
१४९/३ (३३.२ षटके)
रोव्हमन पॉवेल ४१ (६६)
मेहेदी हसन ४/२५ (९.४ षटके)
तमिम इक्बाल ५० (७६)
रेमन रीफर १/१८ (५ षटके)
बांगलादेश ७ गडी राखून विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: मेहेदी हसन (बांगलादेश)


३रा सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
२५ जानेवारी २०२१
११:३०
धावफलक
बांगलादेश  
२९७/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१७७ (४४.२ षटके)
महमुद्दुला ६४* (४३)
अल्झारी जोसेफ २/४८ (१० षटके)
बांगलादेश १२० धावांनी विजयी.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव
सामनावीर: मुशफिकूर रहिम (बांगलादेश)


१ली कसोटी

संपादन
३-७ फेब्रुवारी २०२१
कसोटी विश्वचषक
धावफलक
वि
४३० (१५०.२ षटके)
मेहेदी हसन १०३ (१६८)
जॉमेल वारीकन ४/१३३ (४८ षटके)
२५९ (९६.१ षटके)
क्रेग ब्रेथवेट ७६ (१११)
मेहेदी हसन ४/५८ (२६ षटके)
२२३/८घो (६७.५ षटके)
मोमिनुल हक ११५ (१८२)
जॉमेल वारीकन ३/५७ (१७.५ षटके)
३९५/७ (१२७.३ षटके)
काईल मेयर्स २१०* (३१०)
मेहेदी हसन ४/११३ (३५ षटके)
वेस्ट इंडीज ३ गडी राखून विजयी.
झहूर अहमद चौधरी मैदान, चितगांव
सामनावीर: काईल मेयर्स (वेस्ट इंडीज)


२री कसोटी

संपादन
११-१५ फेब्रुवारी २०२१
कसोटी विश्वचषक
धावफलक
वि
४०९ (१४२.२ षटके)
जोशुआ डि सिल्वा ९२ (१८७)
अबू जायेद ४/९८ (२८ षटके)
२९६ (९६.५ षटके)
लिटन दास ७१ (१३३)
रखीम कॉर्नवॉल ५/७४ (३२ षटके)
११७ (५२.५ षटके)
न्क्रुमा बॉनर ३८ (१२०)
तैजुल इस्लाम ४/३६ (२१ षटके)
२३१ (६१.३ षटके)
तमिम इक्बाल ५० (४६)
रखीम कॉर्नवॉल ४/१०५ (३० षटके)
वेस्ट इंडीज १७ धावांनी विजयी.
शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका
सामनावीर: रखीम कॉर्नवॉल (वेस्ट इंडीज)