श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२०-२१
श्रीलंका क्रिकेट संघ मार्च-एप्रिल २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने, तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आली आणि एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज, २०२०-२१ | |||||
वेस्ट इंडीज | श्रीलंका | ||||
तारीख | ३ मार्च – २ एप्रिल २०२१ | ||||
संघनायक | कीरॉन पोलार्ड | अँजेलो मॅथ्यूज (ट्वेंटी२०) दिमुथ करुणारत्ने (ए.दि. आणि कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
सर्वाधिक धावा | क्रेग ब्रेथवेट (२३७) | लहिरु थिरिमन्ने (२४०) | |||
सर्वाधिक बळी | केमार रोच (९) | सुरंगा लकमल (११) | |||
मालिकावीर | सुरंगा लकमल (श्रीलंका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शई होप (२५८) | दनुष्का गुणतिलक (१८७) | |||
सर्वाधिक बळी | जेसन मोहम्मद (६) | थिसारा परेरा (३) | |||
मालिकावीर | शई होप (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लेंडल सिमन्स (७३) | पथुम निसंका (८१) | |||
सर्वाधिक बळी | ओबेड मकॉय (४) | वनिंदु हसरंगा (८) |
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका वेस्ट इंडीजने २-१ अशी जिंकली. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत ३-० असा वेस्ट इंडीजने विजय मिळवला. दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्याने कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. २०१५ च्या बांगलादेश-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेनंतर प्रथमच एका मालिकेतील सर्व कसोटी सामने हे अनिर्णित राहिले.
सराव सामने
संपादनचार-दिवसीय सामना:चेस XI वि ब्रेथवेट XI
संपादनदोन-दिवसीय सामना:वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष XI वि श्रीलंका
संपादन
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- केव्हिन सिंकलेर (वे.इं.), अशन बंदारा आणि पथुम निसंका (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- अशन बंदारा आणि पथुम निसंका (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण - वेस्ट इंडीज - १०, श्रीलंका - ०.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण - वेस्ट इंडीज - १०, श्रीलंका - ०.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- अँडरसन फिलिप (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण - वेस्ट इंडीज - १०, श्रीलंका - ०.
२०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- पथुम निसंका (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी विश्वचषक गुण - वेस्ट इंडीज - २०, श्रीलंका - २०.