ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) आणि पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी जुलै २०२१ दरम्यान वेस्ट इंडीजचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. बहुतांशी खेळाडूंचे कोव्हिड लसीकरण झाल्यावर ऑस्ट्रेलियन संघ २८ जून २०२१ रोजी वेस्ट इंडीज मध्ये दौऱ्यासाठी दाखल झाला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२१
वेस्ट इंडीज
ऑस्ट्रेलिया
तारीख ९ – २६ जुलै २०२१
संघनायक कीरॉन पोलार्ड (ए.दि.)
निकोलस पूरन (ट्वेंटी२०)
ॲरन फिंच (ट्वेंटी२०)
ॲलेक्स कॅरे (ए.दि.)
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा कीरॉन पोलार्ड (६९) ॲलेक्स कॅरे (११२)
सर्वाधिक बळी हेडन वॉल्श धाकटा (७) मिचेल स्टार्क (११)
मालिकावीर मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
२०-२० मालिका
निकाल वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा लेंडल सिमन्स (१६५) मिचेल मार्श (२१९)
सर्वाधिक बळी हेडन वॉल्श धाकटा (१२) मिचेल मार्श (८)
मालिकावीर हेडन वॉल्श धाकटा (वेस्ट इंडीज)

वेस्ट इंडीजने ट्वेंटी२० मालिकेतील पहिले तीन सामने जिंकत मालिका विजय निश्चित केला. तिसऱ्या ट्वेंटी२० सामन्यादरम्यान वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारामध्ये (आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० आणि फ्रॅंचायझी तसेच आयसीसी मान्यताप्राप्त घरेलु ट्वेंटी२० सामने) १४,००० धावांचा टप्पा पार केला. असे करणारा गेल जगातला पहिला खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाने चौथा सामना जिंकत ट्वेंटी२० प्रकारात वेस्ट इंडीजवर २०१२ नंतर प्रथमच विजय मिळवला. वेस्ट इंडीजचे पाचवा आणि अखेरचा ट्वेंटी२० सामना जिंकत पाच सामन्यांची ट्वेंटी२० मालिका ४-१ ने जिंकली.

एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना पावसाचा व्यत्यत आला तरी ऑस्ट्रेलियाने १३३ धावांनीउ जिंकला. २२ जुलै २०२१ रोजी होणारा दुसरा एकदिवसीय सामना अकस्मातपणे स्थगित करण्यात आला. वेस्ट इंडीजच्या गोटातील एका कर्मचाऱ्या कोरोनाव्हायरस झाल्याचे नाणेफेक झाल्यावर निर्दशनास आले. त्यामुळे सामना पुढील सूचना येईस्तोवर थांबविण्यात आला. सर्व खेळाडू, सामनाधिकारी यांना तात्काळ हॉटेलमध्ये पाठवून विलगीकरणात ठेवण्यात आले. दुसरा सामना पुर्नियोजीत करत २४ जुलै रोजी खेळवण्यात आला तर तिसरा सामना २६ जुलै रोजी खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.

सराव सामने

संपादन

२२ षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया प्रथम XI वि ऑस्ट्रेलिया द्वितीय XI

संपादन
५ जुलै २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
वि
ऑस्ट्रेलिया प्रथम XI
१९५/६ (२१.४ षटके)
मिचेल मार्श ५६ (२८)
जॉश हेझलवूड २/४४ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया प्रथम XI ४ गडी राखून विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट

२० षटकांचा सामना:ऑस्ट्रेलिया प्रथम XI वि ऑस्ट्रेलिया द्वितीय XI

संपादन
७ जुलै २०२१
१८:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया प्रथम XI
१६५/६ (२० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया द्वितीय XI
१६६/२ (१७.३ षटके)
मॅथ्यू वेड ५२ (३४)
मिचेल स्टार्क ३/३० (४ षटके)
जॉश फिलिप ६७ (४३)
मिचेल मार्श १/१७ (१.३ षटके)
ऑस्ट्रेलिया द्वितीय XI ८ गडी राखून विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
९ जुलै २०२१
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१४५/६ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१२७ (१६ षटके)
आंद्रे रसेल ५१ (२८)
जॉश हेझलवूड ३/१२ (४ षटके)
मिचेल मार्श ५१ (३१)
ओबेड मकॉय ४/२६ (४ षटके)
वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि पॅट्रीक गस्टर्ड (विं)
सामनावीर: ओबेड मकॉय (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

२रा सामना

संपादन
१० जुलै २०२१
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९६/४ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१४० (१९.२ षटके)
वेस्ट इंडीज ५६ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: शिमरॉन हेटमायर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

३रा सामना

संपादन
१२ जुलै २०२१
१९:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१४१/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४२/४ (१४.५ षटके)
ख्रिस गेल ६७ (३८)
रीली मेरेडीथ ३/४८ (३.५ षटके)
वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट
पंच: लेस्ली रीफर (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: ख्रिस गेल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


४था सामना

संपादन
१४ जुलै २०२१
१९:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१८९/६ (२० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८५/६ (२० षटके)
लेंडल सिमन्स ७२ (४८)
मिचेल मार्श ३/२४ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि पॅट्रीक गस्टर्ड (विं)
सामनावीर: मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


५वा सामना

संपादन
१६ जुलै २०२१
१९:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९९/८ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८३/९ (२० षटके)
इव्हिन लुईस ७९ (३४)
अँड्रु टाय ३/३७ (४ षटके)
ॲरन फिंच ३४ (२३)
शेल्डन कॉट्रेल ३/२८ (४ षटके)
वेस्ट इंडीज १६ धावांनी विजयी.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इस्लेट
पंच: नायजेल दुगुईड (विं) आणि लेस्ली रीफर (विं)
सामनावीर: इव्हिन लुईस (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.


२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

१ला सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
२० जुलै २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२५२/९ (४९ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१२३ (२६.२ षटके)
ॲलेक्स कॅरे ६७ (८७)
हेडन वॉल्श धाकटा ५/३९ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया १३३ धावांनी विजयी (ड/लु पद्धत).
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: ग्रेगरी ब्रेथवेट (विं) आणि जोएल विल्सन (विं)
सामनावीर: मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)


२रा सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
२२-२४ जुलै २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१८७ (४७.१ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९१/६ (३८ षटके)
वेस ॲगर ४१ (३६)
अकिल होसीन ३/३० (१० षटके)
निकोलस पूरन ५९* (७५)
मिचेल स्टार्क ३/२६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: नायजेल दुगुईड (वे.इं.) आणि जोएल विल्सन (वे.इं.)
सामनावीर: निकोलस पूरन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • रीली मेरेडीथ (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • वेस्ट इंडीज गोटातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाव्हायरसचे संक्रमण झाल्याने सामना नाणेफेक झाला असलातरी पुढील सूचना येईस्तोवर पुढे ढकलण्यात आला. नवीन नियोजनानुसार सामना २४ जुलै रोजी खेळवण्यात आला.
  • विश्वचषक सुपर लीग गुण : वेस्ट इंडीज - १०, ऑस्ट्रेलिया - ०.


३रा सामना

संपादन
विश्वचषक सुपर लीग
२६ जुलै २०२१
१४:३० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१५२ (४५.१ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५३/४ (३०.३ षटके)
इव्हिन लुईस ५५* (६६)
मिचेल स्टार्क ३/४३ (९.१ षटके)
मॅथ्यू वेड ५१* (५२)
अल्झारी जोसेफ १/१४ (३ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: लेस्ली रीफर (वे.इं.) आणि जोएल विल्सन (वे.इं.)
सामनावीर: ॲश्टन ॲगर (ऑस्ट्रेलिया)