अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला.[] हे सामने पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनले.[] तिन्ही सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.[] पहिल्या सामन्यातील पराभवानंतर,[] दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यावर,[] तिसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवत श्रीलंकेने मालिकेत बरोबरी साधली.[]

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२२-२३
श्रीलंका
अफगाणिस्तान
तारीख २५ – ३० नोव्हेंबर २०२२
संघनायक दासुन शनाका हश्मतुल्लाह शहिदी
एकदिवसीय मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा पथुम निसंका (१२३) इब्राहिम झद्रान (२७८)
सर्वाधिक बळी कसुन रजिता (७) राशिद खान (५)
मालिकावीर इब्राहिम झद्रान (अ)
  श्रीलंका[]   अफगाणिस्तान[]

मालिका सुरू होण्यापूर्वी, भानुका राजपक्ष याने श्रीलंकेच्या संघातून माघार घेतली आणि ५० षटकांच्या फॉर्मेटमधून विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली.[][१०] प्रमोद मदुशनला सुद्धा दुखापतीमुळे श्रीलंकेच्या संघातून वगळण्यात आले; नुवानिदु फर्नांडो आणि मिलन रत्नायके यांची अनुक्रमे बदली म्हणून नावे घेण्यात आली.[११]

एकदिवसीय मालिका

संपादन

१ला आं.ए.दि. सामना

संपादन
२५ नोव्हेंबर २०२२
१४:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
२९४/८ (५० षटके)
वि
  श्रीलंका
२३४ (३८ षटके)
इब्राहिम झद्रान १०६ (१२०)
वनिंदु हसरंगा २/४२ (१० षटके)
पथुम निसंका ८५ (८३)
फझलहक फारूखी ४/४९ (९ षटके)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • विश्वचषक सुपर लीग गुण: अफगाणिस्तान १०, श्रीलंका ०.

२रा आं.ए.दि. सामना

संपादन
२७ नोव्हेंबर २०२२
१४:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
२२८ (४८.२ षटके)
वि
  श्रीलंका
१०/० (२.४ षटके)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
  • विश्वचषक सुपर लीग गुण: अफगाणिस्तान ५, श्रीलंका ५.

३रा आं.ए.दि. सामना

संपादन
३० नोव्हेंबर २०२२
१४:३० (दि/रा)
धावफलक
अफगाणिस्तान  
३१३/८ (५० षटके)
वि
  श्रीलंका
३१४/६ (४९.४ षटके)
इब्राहिम झद्रान १६२ (१३८)
कसुन रजिता ३/६० (१० षटके)
चरिथ असलंका ८३* (७२)
राशिद खान ४/३७ (१० षटके)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी
पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले
पंच: लायडन हानीबल (श्री) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: चरिथ असलंका (श्री)
  • नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
  • नूर अहमदचे (अ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण.
  • इब्राहिम झद्रानची अफगाण फलंदाजातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या (१६२).[१२]
  • विश्वचषक सुपर लीग गुण: श्रीलंका १०, अफगाणिस्तान ०.

संदर्भयादी

संपादन
  1. ^ "अफगाणिस्तानच्या श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "अफगाणिस्तान नोव्हेंबरच्या अखेरीस श्रीलंकेचा दौरा करणार". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "श्रीलंका मालिकेसाठी एसीबीकडून संघाची घोषणा". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "सफाईदार अफगाणिस्तानकडून पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "श्रीलंका वि अफगाणिस्तान २रा आं.ए.दि. पावसामुळे रद्द". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "असलंका, वेल्लालागे खेळीने पुनरागमन करत श्रीलंकेची मालिकेत बरोबरी". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "लक्ष आणि वेल्लालागे यांचे अफगाणिस्तान मालिकेसाठी राष्ट्रीय संघात पुनरागमन". डेली न्यूझ. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "नवोदित फिरकीपटूला श्रीलंका वनडेसाठी अफगाणिस्तानच्या संघात स्थान". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "श्रीलंकेचा अफगाणिस्तान मालिकेसाठी संघ जाहीर, राजपक्षची एकदिवसीय क्रिकेटमधून ब्रेक घेण्याची निवड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "अफगाणिस्तान वनडेसाठी श्रीलंकेने लक्ष, रजिथा, कुमाराला परत बोलावले". ईएसपीएन क्रिकइन्फो. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "श्रीलंकेच्या एकदिवसीय संघात दोघांचा उशीराने समावेश". ThePapare. १६ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "इब्राहिम झद्रानने श्रीलंकेविरुद्धच्या शतकादरम्यान विक्रम मोडला". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन